Viral Marathi

Virality At Its Best…

अतिशय जुनाट पारंपारिक उपाय खाज येणे पुरळ फुटकुळ्या घामोळ्या एलर्जी चट्टे पडणे उपाय

हाताला भयंकर खाज येणे स्किन लाल होणे चट्टे होणे किंवा घामोळ्या पुरळ होणे स्किन लाल होऊन एलर्जी होणे यासारखे त्रास होणे या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी साधा सोपा आणि प्रभावी असा उपाय घेऊन आले आहे हा उपाय केल्याने अंगाची खाज असो चट्टे असो किंवा पुरळ येऊन छोट्या छोट्या पुटकुळ्या झालेल्या असतील तर या देखील सहज ते निघून जातील

आणि जे अंगाला खाज येत आहे ही खाज लगेच निघून जाण्यास मदत होते उपाय अत्यंत प्रभावी आणि जुनाट पारंपारिक आहे त्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे तरी सर्व प्रथम लागणार आहे भीमसेनी कापूर भीमसेनी कापूर हा आपल्या स्किन करता अत्यंत उपयुक्त असतो तसेच या मध्ये कुठल्या प्रकारचे केमिकल नसतात भीमसेनी कापूर या वनस्पतीचे झाड असते या झाडापासून या कापूर ची उत्पत्ती होते आणि म्हणूनच आपल्या शरीरा करता कापूर अत्यंत उपयुक्त असतो आणि फायदेशीर ठरतो म्हणून यासाठी घेताना भीमसेनी कापूर घ्यायचा आहे जो आपण देवासाठी साधा कापूर वापरतो त्या कापराचा येथे उपयोग करू नये

तरी या कापुराची थोडी पावडर तयार करून घ्यायचे आहे याप्रमाणे पावडर तयार करून घ्या पाव चमचा भरून ही पावडर घ्यायची आहे आणि येथे निमतेल घेतलेले आहे हे मिक्स होईल इतपत त्यामध्ये कडुलिंबाचे तेल टाकायचे आहेत साधारण अर्धा चमचा भरून तेल घ्यायचे आहे कडुलिंबाचे तेल नसेल तर आपण खोबरेल तेलाचा वापर सुद्धा करू शकतो परंतु कडुलिंबाचे तेल असेल तर याचा वापर करा कारण कडूलिंबा मध्ये देखील बरीच अशी पोषकतत्वे आहेत आपल्या शरीरा करता अत्यंत उपयुक्त आहे परंतु शरीराला आलेली खाज कुठल्याही प्रकारची पुरळ असो खाज असो ते काढून टाकण्यासाठी व ऍलर्जीच्या समस्या असो यासाठी कडुलिंब देखील अत्यंत उपयुक्त ठरतो

याप्रमाणे हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे थोडं चमचा बदाम तेल याप्रमाणे आपल्याकडे कडुलिंबाचे तेल नसेल तर करू शकतो परंतु कडुलिंबाचे तेल असेल तर याचा वापर करा कारण यामध्ये देखील पोषक तत्व आहेत की जी आपल्या शरीरा करता अत्यंत उपयुक्त तर आहेच परंतु शरीराला खाज किंवा कुठल्या प्रकारची पुरळ असो असो ही काढून टाकण्यासाठी समस्या असून यासाठी कडूनिंब देखील अत्यंत उपयुक्त ठरतो

मिक्स करून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला पुरळ आहे किंवा खाज येते त्या ठिकाणी याप्रमाणे कॉटनच्या साह्याने हे लावून घ्यायचे आहे आणि हे असेच अर्धा ते पाऊणतास राहू द्यायचे आहे जर तुम्हाला अंगाला खाज येत असेल तर ही खाज सहजतेने लगेच बरी होते आणि जर कायमच एलर्जी होत असेल किंवा पुरळ येत असेल तर मिश्रण तयार करून दिवसभरातून दोन ते तीन वेळा त्याप्रमाणे मी दाखवले आहे त्याप्रमाणे लावायचे आहे यामुळे या समस्या लगेच बरा होण्यास मदत होते आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती उपाय करायला विसरू नका

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.