श्री स्वामी समर्थ आज नवरात्रीची पाचवी माळ आहे आजचा रंग आहे हिरवा आज तुम्हाला कन्या पूजन कसे करायचे आणि त्याचे काय महत्त्व आहे माहिती देणार आहे तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे कन्या पूजन आपल्याला करायचं आहे नवरात्रीमध्ये करण्यापूजन कसं करायचं हा नवरात्रीचा एक भाग आहे नवरात्रीमध्ये घटस्थापना कन्या पूजन आपण जे पाठ वगैरे करतो त्या गोष्टींना जेवढं महत्त्व आहे तेवढेच महत्त्व कन्यापूजनला आहे

कन्यापूजन नवरात्रीमध्ये करावंच लागतं नवरात्रीमध्ये आपल्याला दोन ते दहा वर्षांपर्यंतच्या मुली असतात त्या कन्या कुमारीका म्हणून आपण ओळखत असतो तर हे कुमारीकांचं आपल्याला पूजन करायचं असतं या मुलींना साक्षात देवीचे रूप मानलं जातं त्यामुळे यांना कुमारीका असे म्हणतात देवीची पूजा करायची असते त्यांना भोजन द्यायचे असते कन्या या देवी आईला खूप आवडतात तर त्यामुळे आपण करण्याची जर सेवा केली तर देवी आई आपल्यावर प्रसन्न होते आपल्या सेवेचा लवकर फळ आपल्याला मिळतो

तर देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे आणि हे बघा अष्टमी खूपच महत्वाची आहे अष्टमीला आपल्या खूप काही सेवा उपाय या करायचाच आहे आणि ती सेवा नसेल करणार उपाय नसेल करणार पण कन्या पूजन तुम्ही करू शकतात बहुजनांचे कन्या पूजन काय लाभ होतात एक जणीची कन्या पूजन करून काय लाभ होतात कुमारीका पूजन तुम्हाला यथा शक्ती करायचे आहे कसं करायचं आहे तुमच्या बजेट प्रमाणे करायचं आहे फक्त श्रद्धा महत्वाची आहे आपल्या मनामध्ये भाव असणारे खूप महत्त्वाचा आहे त्यांना गोड गोड खायला द्यायचं आहे नवरात्रीमध्ये नऊ कुमारीकरणा खूप महत्त्व आहे

तुम्ही मग विचारू शकतात गोष्ट नाही चालणार कसा सवाष्ण पूजन वेगळं आणि कुमारिका पूजन वेगळे असते या नवरात्रीमध्ये तुम्ही सवाष्णी सुद्धा बोलू शकतात पण त्या व्यतिरिक्त आपल्याला नव कुमारीकांचे सुद्धा पूजन करायचा आहे या नवरात्रीमध्ये कन्याना जेवू घातल्यामुळे आपल्याला खूप पुण्य मिळत असतं कन्या पूजन खूप महत्त्वाचे आहे यथा शक्ती करा जमेल तसे करा काय करायचे आहे ते तुम्हाला सांगते

हे बघा आपल्याला दोन ते दहा वर्षातल्या नऊ मुलींना बोलवायचं आहे आणि आपल्या त्यांच्या वापरातील गोष्टी त्यांना द्यायचा आहे आपल्याला काय आवडतं ते मी पण त्यांच्या वापरातील गोष्टीचे आहेत त्या त्यांना द्यायचे आहेत मी तुम्हाला सगळं प्रात्यक्षिक जे आहे ते करूनच दाखवणार आहे की कसं करायचं आहे किंवा तुम्ही जे आहे ते सुद्धा देऊ शकतात ज्या मुलींच्या वस्तू असतात ज्या त्या वापरतील किंवा स्कूलच्या स्टडी मटेरियल वॉटर बॅग टिफिन असं पण तुम्ही देऊ शकता तुमच्या मनात आहे फक्त मनापासून द्यायचे पण आहे कोणी सांगताय म्हणून नाही तुमच्या मनापासून तुम्ही एक पेन्सिल दिली तरी चालेल पण मग ती तुमच्या मनापासून द्या

त्यांच्या जेवणामध्ये आपल्याला तिखट पदार्थ ठेवायचे नाही गोड पदार्थ ठेवायचे आहेत कुमारिकाना जेवण गोडाधोडायचे आहे तेच द्यायचे आहे तुम्हाला जर भोजन शक्यतो भोजनच द्यायचं जर शक्य नसेल तर तुम्ही मसाला दूध बासुंदी असे पदार्थ सुद्धा देऊ शकतात गोड शिरा वगैरे तर भोजन मध्ये आपलं साधं भाजी पोळी वरण भात आणि एक गोड पदार्थ असा आपल्याला करायचा आहे

याप्रमाणेच मी सांगितलं की भोजन शक्य नसेल तर तुम्ही दूध मसाला दूध म्हणजे गोड दूध किंवा फळ जे आहे ते सुद्धा देऊ शकतात आणि सोबत तुम्हाला भेट वस्तू देऊ शकता तुम्हाला जर जमलंच नसेल तर तुम्ही अकरा रुपये 21 रुपये तुमच्या मनाप्रमाणे देऊ शकतात आता मी तुम्हाला सांगते की कितव्या वर्षीचे कुमारीका तुम्ही जर पूजले ती कुठल्या रूपामध्ये असते हे मी तुम्हाला सांगते आणि तिची पूजा केल्यामुळे काय फळ मिळतं ते मी तुम्हाला सांगते दोन वर्षांची मुलगी कुमारीका म्हणून ओळखली जाते हिचे पूजन केल्याने दारिद्र्य दूर होते

तीन वर्षाची कुमारीका त्रिमूर्ती म्हणून असते पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी आपल्या घरामध्ये नांदते चार वर्षांची कन्या कल्याण असते तिचे पूजन केल्यामुळे घरामध्ये आपलं सगळं कल्याण होतं पाच वर्षांची कन्या रोहिणी रूपात असते ती आपल्याला रोगमुक्त ठेवते सहा वर्षाची कन्या तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते

सात वर्षांची कल्याण चंडिका या रूपामध्ये असते ही ऐश्वर्या प्रदान करते आठ वर्षाची कन्या असते तिचं पूजन केल्यास आपल्याला विजय प्राप्त होतो नऊ वर्षांची कन्या दुर्गादेवीचे रुप असतात दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपामध्ये असते

कपाळाला हळद कुंकू अक्षता लावायचे आहेत लाल ओढणी आहे ती आपल्याला डोक्यावर टाकायची आहे त्यानंतर आपण जी पण काही भेट वस्तू दिली आहे तर ती द्यायची आहे क्लिप्स आहे नेलपेंट आहे आणि त्यानंतर ती कंपास बॉक्स आणलेली आहे त्यांच्या पाय पडायचे आहेत पाय पडल्यानंतरच त्यांना घराच्या बाहेर जाऊ द्यायचे आहे भोजन वगैरे तुम्ही आधी पूजा केल्या केल्या पाय पडू द्या कारण काय की नंतर मग विसरून जाऊ शकतो तर असा ऑप्शन झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर भेटवस्तू दिल्यानंतर कुमारिकांच्या पाया पडायचे आहे

तर असे हे कुमारिका पूजन आहे ती सोपे आहे कुमारिका पूजन अगदी यथाशक्ती करायची आहे रुपये 21 रुपये तुम्ही दक्षिणा द्या एवढ्या जमतील तेवढ्या कुमारी का तुम्ही बोलवा किती कुमारी का बोलवल्यावर काय फळ मिळते याची माहिती तुम्हाला दिलेली आहे प्रकारे कुमारी का पूजन खूप महत्त्वाचे आहे दरवर्षी करत नसाल कमीत कमी एका दिवशी तरी एका कुमारीकेला भेटवस्तू द्या भोजन खाऊ घाला असे तुम्ही करून बघा नवरात्री मध्ये हे कन्या पूजनाचे खूप महत्त्व आहे तुम्ही नक्की करा

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *