आजकाल सर्वांचे जीवन धावपळीचे झाले आहे पूर्वीच्या काळी स्त्रिया घर सांभाळत असत तर पुरुष बाहेरची कामे सांभाळत असं आता तसे राहिलेले नाही जीवनमान बदलले आणि आता पुरुषांबरोबरच स्त्रियांनी घराबाहेर पडून चार पैसे मिळवतात आज-काल स्त्री व पुरुष दोघांनी मिळून काम केले तरच घराचा खर्च व्यवस्थित चालतो म्हणून स्त्रियांनाही आठ ते दहा तास घराबाहेर पडावे लागते

त्यामुळे स्त्रियांना घरात पूर्णवेळ काम करणे शक्य नसते मग घरी येऊन स्त्रियांची काम करण्याची घाई होते सकाळी लवकर ऑफिसला जायचे असल्याने रात्रीच सकाळी बनवण्याच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवतात त्यात भाजी निवडणे चिरणे मसाला वाटण करणे इत्यादी सर्व तयारी करून ठेवतात इथपर्यंत ठीक आहे परंतु काही स्त्रिया सकाळी चपात्या लवकर करण्यासाठी कोणी कहिहि रात्रीच म्हणून ठेवतात फ्रीजमध्ये ठेवून देतात आणि सकाळी उठल्याबरोबर त्याच पिठाच्या पोळ्या बनवतात

हे आरोग्याच्या दृष्टीने चुकीचे आहे त्याशिवाय शास्त्रीयदृष्ट्या हे योग्य आहे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्या बरोबर पिठाच्या गोळ्या चे पुतळे दिले जातात ते म्हणजे पिठाचा गोळा करून पिंड तयार केली जाते म्हणजेच जो गोल गोळा असतो तो पिंड असतो आणि आपण पिठाची कणीक करून ती गोल गोल पिंडासारखी करून डब्यात भरतो आणि फ्रिज मध्ये ठेवतो या कणकेच्या गोळ्यावर प्रेताचा हक्क असतो आणि दुसऱ्या दिवशी आपण तोच गोळा बाहेर काढतो आणि खातो आपल्या घरात भांडण वादविवाद डोकेदुखी गुडघेदुखी

असे असे विकार जडतात कारण या पिठाच्या गोळ्यावर आपला अधिकार नसून प्रेताचा अधिकार असतो तो गोळा त्यांच्या हिश्श्याचा बनतो आणि आपण जर त्यांच्या वाटायचे अन्न खाल्ले तर ते आपल्याला त्रास देतात म्हणून कधीही चुकूनही रात्रीच घेऊन ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या करू नये सकाळी जर पिठ भिजवले तर त्याच्या पोळ्या संध्याकाळी करू शकतो परंतु रात्री कणिक मळून पिठाचा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर कधीही वापर करू नये हे शास्त्रीयदृष्ट्या चुकीचे आहे

त्याशिवाय रात्रभर भिजवलेल्या पिठाचा गोळा तसाच ठेवून त्यात बॅक्टेरिया म्हणजेच जीवजंतूंची वाढ होते आणि दुसर्‍या दिवशी त्याच पिठाच्या पोळ्या करून आपण खाल्ल्या तर त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो त्यामुळे पोटाचे विकार जडतात पोटाच्या समस्या निर्माण होतात संबंधित अडचणी वाढतात डोके दुखणे चक्कर येणे

मळमळणे अशा समस्या उद्भवतात म्हणून सकाळी दहा मिनिटे लवकर उठावे आणि पीठ भिजवावे जेवढे लागेल तेवढेच भिजवा आणि त्याच्या पोळ्या कराव्यात तसेच ताजे ताजे बनवलेले अन्न कधीही चांगले आणि धर्म शास्त्रीयदृष्ट्या हे योग्य आहे

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.