मित्रांनो ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे समजेल आळस म्हणजे नक्की काय असतो तो कसा निर्माण होतो आणि त्याला पूर्णपणे संपवायचे असेल तर नक्की काय करावे लागेल एकदा एक आळशी व्यक्ती भगवान गौतम बुद्धांकडे येते

आणि त्यांना सांगते बुद्ध माझे मध्ये खूप आळस भरला आहे या आळशीपणामुळे मी माझ्या आयुष्यात मला हवं ते करू शकत नाही या आळसामुळे मला काही करायची इच्छा होत नाही कृपया मला ह्या आळशी पणातून पूर्णपणे मुक्त होण्याचा काही मार्ग सांगा

हे ऐकून गौतम बुद्ध स्मित हास्य करतात आणि त्या अशी व्यक्तीला विचारतात तुला कसं माहिती तुझ्यामध्ये आळस भरला आहे ती अशी व्यक्ती म्हणते बुद्ध फक्त मीच नाही माझा पूर्ण परिवार सुद्धा हेच म्हणतो की मी एक अशी व्यक्ती आहे

बुद्ध म्हणतात तू मला काही प्रमाण देऊ शकतो का की तू एक आळशी व्यक्ती आहेती अशी व्यक्ती म्हणते व बुद्ध मी देऊ शकतो मला हे तर माहिती आहे सकाळी लवकर उठणे माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगली आहे

पण माझ्यामध्ये असलेला आळस मला सकाळी लवकर उठून देत नाही बुद्ध म्हणतात ठीक आहे पण तुला हे माहिती आहे का की आळस नक्की काय असतो ते आळशी व्यक्ती म्हणते मला हे तर माहिती नाही आळस काय असतो पण तो खूप वाईट असतो

एवढं माहिती आहे बुद्ध म्हणतात आळसे कापली मानसिक अवस्था आहे एक भावना आहे एक विचार आहे ज्याला कळत नकळत आपण स्वतःच आपल्यामध्ये निर्माण करतो अशी व्यक्ती आश्चर्यचकित होऊन म्हणते

पण ते कसं काय भगवान बुद्ध बुद्ध म्हणतात आपल्यामध्ये आळस फक्त दोन कारणांमुळे निर्माण होतो पहिले कारण आहे शारीरिक आणि दुसरे कारण आहे मानसी शारीरिक आळशी पणाचे पहिले कारण आहे जेवण जेव्हा आपण असे काही खातो

ज्याच्यामध्ये काही जीवनसत्वे नसतात तेव्हा ते जेवण आपल्या शरीरासाठी एक प्रकारचे ओझे बनते आणि मग ते आपल्यामध्ये आळस निर्माण करते कारण आपले शरीर अन्नातून मिळणाऱ्या उर्जेवर चालते आणि ज्या प्रकारे आपण आपल्या शरीराला अन्न देतो

त्याच प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरातून बाहेर पडते त्यामुळे तुला आळशीपणातून मुक्त व्हायचे असेल तर सहज बसणारे पौष्टिक अन्नपदार्थ नैसर्गिक फळभाज्या आपल्या जीवनामध्ये समाविष्ट कर शरीराच्या स्तरावर आळशी पणाचे दुसरे कारण आहे

चुकीच्या पद्धतीने चालणे चुकीच्या पद्धतीने बसणे आणि चुकीच्या पद्धतीने झोपणे भगवान बुद्ध आश्रमातल्या त्यांच्या शिक्षण कडे इशारा करत त्या आळशी व्यक्तीला म्हणतात तुझं निरीक्षण केले तर या आश्रमात असलेल्या शिष्यांच्या चालण्यास उलन्यात

आणि बसण्यात तुला एक विशिष्ट संतुलन दिसून येईल जेव्हा हे चालतात तेव्हा त्यांच्या दोन्ही पायांमध्ये एक विशिष्ट ताळमेळ असतो जेव्हा हे बसतात तेव्हा त्यांचा पाठीचा कणा एकदम सरळ असतो मान ताठ असते आणि जेव्हा हे झोपतात

तेव्हा त्यांचे शरीर पूर्णपणे शिथिल असते त्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागावर तणाव नसतो त्यामुळे त्यांना गाड आणि आरामदायक झोप लागते त्या आळशी व्यक्तीने बुद्धांना विचारले बुद्ध पुरेशी झोप घेणे सुद्धा गरजेचे आहे का म्हणाले

ना कमी ना जास्त पुरेशी झोप घेणेनेहमी लाभदायक ठरते तू जर आज रात्री पुरेशी झोप घेतली नाही तर उद्याचा तुझा पूर्ण दिवस झोप येत आणि आळसलेल्या जाईल पुढे बुद्ध म्हणतात शारीरिक स्तरावर आळशी पणाची तिसरी कारण आहे

सकाळी लवकर न उठणे तेव्हा ती अशी व्यक्ती म्हणते हो बौद्ध मला तर सकाळी लवकर उठवतच नाही बुद्ध म्हणाले तू सकाळी लवकर तेव्हाच उठू शकशील जेव्हा रात्री लवकर झोपशील बुद्ध परत आश्रमातल्या शिक्षण कडे इशारा करत म्हणाले

या शिक्षण कडे बघ यांनी रात्री झोपायची एक निर्धारित वेळ निश्चित केली आहे आणि त्यामुळे ते सकाळी लवकर उठतात तिथे माझं प्रत्येक शिष्य शिस्तीचे पालन करतो आणि ही शिस्तबद्धता त्यांच्या आयुष्यात संतुलन निर्माण करते

त्यामुळे तुला शारीरिक स्तरावर अशीपणातून मुक्त व्हायचे असेल बुद्ध याचा अनुभव मी पण घेतला आहे भूत म्हणाले त्यामुळे सर्वात पहिले आळशी आणि कामचोर लोकांच्या संगतीत राहणे सोडून दे भगवान गौतम बुद्ध पुढे म्हणाले मानसिक फाशीपणाचे तिसरे कारण आहे

कामाला टाळ्यांची सवय किंवा कामाला पुढे ढकलायची सवय कामाची अळमळं करणे आळशी पणा आणि ताण-तणावाचे सर्वात मोठे कारण आहे सुरुवातीला तर आपल्याला समजत नाही पण हळूहळू ही सवय आपल्यामध्ये रुजू लागते

आणि फक्त ही एकच सवय कोणत्याही व्यक्तीची आयुष्य उध्वस्त करण्यास पुरेशी आहे त्यामुळे जे काम आज करता येऊ शकतं त्याला उद्यावर कधीच ढकलू नको बुद्ध म्हणाले मानसिक आळशी पणाचे चौथे कारण आहे

ध्येयाची स्पष्टता नसणे समजा तू एका वाळवंटामध्ये अडकला आहे आणि तुला खूप तहान लागली आहे तेव्हा तू काय करशील ते आळशी व्यक्ती म्हणते मी पाण्याचा शोध घेत मी लवकरात लवकर वाळवंटाजवळ असलेल्या गावांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल

बुद्ध म्हणाले खूप प्रयत्न करून सुद्धा तुला पाणी नाही मिळाले तर ती व्यक्ती म्हणते मी शेवटपर्यंत प्रयत्न करतच राहील कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नसेल म्हणाले माणसाला आळस तेव्हाच पकडतो जेव्हा त्याच्याकडे स्पष्ट ध्येय नसते

उद्दिष्ट नसते त्यामुळे ध्येयाची स्पष्टता असणे खूप गरजेचे आहे मानसिक स्तरावर आळशी पणाची पाचवे कारण आहे कोणत्याही कामाला करण्याचे मोठे कारण नसणे कल्पना कर खूप मौल्यवान दागिने घेऊन तू एका सामसूम रस्त्यावरून चालला आहे

चालून चालून तू खूप थकला आहेस आणि कुठेतरी बसण्याची तुझी इच्छा होते एका मोठ्या झाडाखाली थोडा आराम करण्यासाठी तू बसतो बसून थोडा वेळ झालेला असतो की तेवढ्यात तुला दिसते समोरून काही चोर तुझ्या दिशेने येत आहे

मग काय अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आळशीपणामुळे तू पळणार नाही का नक्कीच पडशील त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव तुला आळस तेव्हाच येईल कोणत्याही कामाला करण्यासाठी तुझ्याकडे काही मोठे कारण असेल अशी व्यक्ती म्हणते तुमचे खूप खूप आभार बुद्ध आता मला या आसाचा खेळ पूर्णपणे समजला आहे

भगवान गौतम बुद्ध म्हणतात माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जिथे स्पष्टता आहे आणि कामाला करण्याचे मोठे कारण आहे तिथे आळस असू शकत नाही मित्रांनो माहिती आवडली असेलच

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.