पैसा येण्यासाठी घरात धन राहण्यासाठी केलेल्या कामाचा मोबदला जास्त मिळण्यासाठी नोकरीमध्ये बढती मिळण्यासाठी शेअर मार्केटमध्ये बढती मिळण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करता पण त्याचा मोबदला तुम्हाला पाहिजे तसा मिळत नाही आलेला मोबदला टिकून राहत नाही आलेला पैसा टिकून राहत नाही घरामध्ये आजारपण आहे ग्रहदोष आहेत अन्य कोणतेही दोष आहेत तुमच्या जुन्या काळात काही पाप झाले असतील
त्या पापातून मुक्ती मिळण्यासाठी या सर्व गोष्टींवर एकच उपाय आहे तो म्हणजे आज आपण जाणून घेणार आहोत या उपायामुळे तुमचे सर्व पापे दूर होऊन ग्रहदोष पितृदोष सर्व काही दूर होऊन नकारात्मकता दूर होऊन घरातील आजारपण दूर होऊन तुमच्या घरामध्ये पैसा सुख समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य सर्व काही नांदेल चला तर जाणून घेऊया आजचा उपाय लसूण तर तुम्हाला माहितच असेल लसणाचा एक चमत्कारिक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत
या उपायासाठी आपल्याला स्वच्छ लसूण घ्यायची आहे आणि त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत स्वच्छ पाकळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याच्यावर थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायचे आहे गंगाजल गोमूत्र शिंपडल्यानंतर आपल्याला हा लसूण देव घरामध्ये ठेवून त्यावर हळद-कुंकू अक्षत वाहून तुम्ही त्याला चंदन देखील लावू शकता धूपदीप दाखवून त्याला प्रार्थना करायची आहे निमंत्रण करायची आहे की मी तुम्हाला या या गोष्टीसाठी म्हणजे पैसा हवा असेल
नकारात्मकता दूर करायची असेल संकटे दूर करायची असतील यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा लसूण देवघरातून हातात उचलून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही हातात ठेवू शकता त्यानंतर आपल्याला 108 वेळा माता लक्ष्मीचा मंत्र जाप करायचा आहे कारण हा लसूण पवित्र अभिमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे तो मंत्र आहे ओम श्री श्रीये नमः अतिशय साधा आणि सोपा मंत्र आहे आपल्याला 108 वेळा हा मंत्र बोलायचा आहे
तर आता हा अभिमंत्रित आणि पवित्र झालेला लसूण आपल्याला आपल्या पाकीट मध्ये ठेवायचा आहे किंवा आपल्या व्यवसायातील गल्ल्यामध्ये ठेवायचा आहे तिजोरी मध्ये ठेवायचा आहे जिथे तुमचा धनसंच आहे तिथे आपल्याला हा लसूण ठेवायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मीला स्वतःकडे खेचण्यासाठी हा लसूण खूप उपयोगाचा ठरेल
आणि लक्ष्मी ही लक्ष्मी कडेच ओढली जाते त्यामुळे हा पवित्र अभिमंत्रित झालेला लसूण आपण जर पैसा जवळ ठेवला तर हा पैशाला आपल्याकडे ओढून घेत असतो त्यामुळे या पवित्र लसणाचा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान संपत्ती ऐश्वर्य आरोग्य सर्व काही प्राप्त करून घ्या
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद