आंबा या फळाला फळांचा राजा असे संबोधले जाते परंतु खऱ्या अर्थाने तुम्हाला राजा फळ तुमचं आरोग्य आणि तुम्हाला समृद्ध करण्यासाठी तुमचे आरोग्य समृद्ध करण्यासाठी जे फळ अत्यंत महत्त्वाचा आहे ते म्हणजे केळी बघा केळी हे आरोग्यवर्धक व बलदायक असे सर्वांना आवडणारे फळ आहे

केळी बाराही महिने बाजारात उपलब्ध होत असतात खेळामध्ये 110 कॅलरीज तुम्हाला मिळतात त्यामुळे भूक जर लागली असेल तर तुरंत केळी खाणे अत्यंत महत्त्वाचा आहे पोटॅशियम मॅग्नेशियम लोह व फॉलिक ऍसिड फायबर स्टार्स सलेलोन अशी कार्बोदके असतात

आणि विटामिन बी विटामिन सी व अल्फा कॅरोटीन बीटा कॅरोटीन कॅरोट राईट व फायटोकेमिकल्स यासारखे आपल्या शरीराला आवश्यक असणारे अनेक पोषक घटक या केळा मध्ये मोठ्या प्रमाणात असतात केळी खाल्ल्याने मास पेशी बळकट होतात व थकवा दूर होतो

केळी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्याच्या शरीराला अधिक चांगले फायदे होतात केळामध्ये नैसर्गिक रित्या फॅट आणि कोलेस्ट्रॉल नसतात त्यामुळे हेल्दी डायटमध्ये केळाचा समावेश असतोच त्यामुळे चरबी वाढणे कोलेस्ट्रॉल वाढणे यासारख्या समस्या होत्याच केळी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होत असते

पोटॅशियम याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असते एका केळामध्ये चारशे मिलिग्रॅम पोटॅशिअम असते आपल्या शरीराला अनेक खनिजे क्षार यांची आवश्यकता असते जसे शरीरासाठी कॅल्शियम महत्त्वाचे आहेत तसेच पोटॅशियम देखील गरजेचे आहे मास पेशी आणि नाड्यानच्या कार्यासाठी पोटॅशियम ची गरज असते

पोटॅशियम मुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो त्यामुळे हाय ब्लडप्रेशरचा त्रासामध्ये देखील केळी उपयोगी ठरतात याशिवाय व्यायामामुळे येणारी मसल क्राईम्स असतील किंवा पायात पेटके येतात त्याला देखील ही केळी अगदी महत्त्वाचे असतात मुलांच्या आरोग्यासाठी सुद्धा मेंदूच्या विकासासाठी पोटॅशियम ची गरज असते

म्हणून वाढत्या वयातील मुलांना केळी खाण्याचा सल्ला डॉक्टर देखील देत असतात पौष्टिक सकस आहार म्हणून लहान मुलांना रोज एक केळ खायला सांगितलेले असते आणि केळी खाल्ल्याने मुलांना सर्दी किंवा कफाचा त्रास होऊ नये यासाठी केळी हे दुपारच्या वेळी दिले पाहिजे

आता वजन वाढण्यासाठी देखील की अत्यंत महत्त्वाचे आहे एक केळामध्ये जवळपास 100 ते 120 कॅलरीज असल्यामुळे तुम्हाला जर वजन वाढवायचे असेल तर जेवणानंतर रोज तीन केळी जर तुम्ही खाल्ली तर तुमचं वजन देखील अत्यंत वाढणार आहे शिवाय आरोग्यवर्धक आणि बलदायक असणाऱ्या केळीमुळे तुमच्या मास पेशी देखील बळकट होतात

थकवा दूर होतो ज्या व्यक्तींना थकवा येतो अशा व्यक्तींनी केळी खाल्ली पाहिजेत कॅल्शियम आणि लोह देखील याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे ज्या लोकांना हाडाच्या काही समस्या असतील ऑस्ट्रोया  पॅरासेस असेल किंवा अनेक हाडांचे वेगळे विकार असतात

हे टाळण्यासाठी सुद्धा तुम्ही रोज दोन केळी खाल्ली तर अत्यंत उपयोग होणार आहे तर अनेकांना काय होणार आहे की पित्ताचा त्रास होतो पित्त झाल्यामुळे अनेकांना झोप व्यवस्थित येत नाही किंवा जळजळ होत राहते अशा वेळेस केळाबरोबर तुम्हाला सेंदवमिठ गुलाबी रंगाचे किंवा काळ्या रंगाचे दोन प्रकारचे तुम्हाला बाजारामध्ये मिळेल

त्या पैकी कोणतेही सेंदवमिठ तुम्ही घ्या आणि हे मी थोडंसं केळांवर टाका आणि ही केळी जर तुम्ही खाल्ली तर तुम्हाला होणारा पित्ताचा त्रास देखील निघून जाणार आहे पोट साफ होण्याची जी काही समस्या आहे ती देखील याच्यामुळे निघून जाते मुळव्याध ज्या लोकांना आहे अशा लोकांनी देखील हा उपाय केला तरी चालतो

अशा प्रकारे केळीचे अनेक साधी उपयोग आपल्याला सांगता येतील यामध्ये मॅग्नीज असतं आणि हे देखील प्रौढ व्यक्तीला 1.8 ते 2.8 एम जि पर्यंत मॅग्नेट ची गरज असते ती केळातून तुम्हाला भागली जाते आणि त्यामुळे तुमच्या पचन क्रिया सुद्धा चांगली होत असते अशा प्रकारची केळी जी आहेत

ती तुम्ही खेळाडूंना खाताना पाहिला असेल कारण ते इन्स्टंट ऊर्जा देणारं हे फळ आहे आणि म्हणून ज्या लोकांना वजन वाढवायचा आहे ज्या लोकांची शारीरिक क्षमता थकून जाण्यासारखे आहे अशा लोकांनी रोज 2 केळी खाल्ली पाहिजेत परंतु केळी खाताना कोणती काळजी घेतली पाहिजे

तर केळी दिवसातून एक किंवा दोन खायची आहेत आणि तेही दुपारच्या जेवणानंतर आणि जर तुम्ही लहान मुलांना केळ देत आहे तर त्यांना सर्दी आणि कफ असेल तर केळी देऊ नका त्याच बरोबर हे होऊ नये कफ सर्दी होऊ नये म्हणून दुपारीच केळ द्यायची आणि ज्यांना अस्थमाचा त्रास आहे त्यांनी केळी खाऊ नये

आणि त्याचबरोबर ज्या लोकांचं वजन खूप वाढलेले आहे अशा लोकांनी देखील केळी टाळायचे आहेत कारण केळी ही वजन वाढण्यासाठी दिली जाते त्याच बरोबर पोटात गॅस होणे पोट दुखी उलटी यासारखे त्रास तुम्हाला जर केळी खाल्ल्यामुळे होत असतील

तर तरीदेखील तुम्ही या केळी वर्ज करायचे आहेत आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.