नमस्कार मित्र-मैत्रिणींनो चेहऱ्यावरील चमक आहे ती प्रत्येकालाच हवी असते परंतु वाढत्या वयानुसार कीवा खांपणाकडे दुर्लक्ष आपली स्किन आहे ती काय वाटते सुरकुत्या होतात त्यावर डाग येतात आणि नंतर आपल्याला लक्षात येते
अरे आपली स्किन तर किती वेगळी दिसत आहे नॅचरल स्किन तर दिसतच नाही आणि यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करतो पार्लरमध्ये जाणे सुरू होते स्किन केअर डॉक्टरांची भेट घेतो
बऱ्याच वेगवेगळ्या क्रीम वापरतो परंतु अशा या केमिकल मुळे आपली स्किन व याचा साईड इफेक्ट होतो आणि स्किन आणखीनच खराब दिसायला लागते म्हणजेच यामुळे वेळही वाया जातो पैसाही वाया जातो
आणि भरपूर खर्च करून देखील आपल्याला हवा तसा रिझल्ट मिळत नाही या समस्या घरच्या घरी बरा करण्यासाठी यामुळे त्यांच्या समस्या देखील होणार नाही आणि जी नॅचरल स्क्रीन आहे नॅचरल राहण्यास मदत होते एक चमचाभर कॉफी पावडर त्यासाठी आपण कुठलाही कंपनीची कॉफी पावडर वापरू शकतो
स्किन जास्तच काळवंडलेली असेल डेट झालेली असेल 1 चमचा भरून साखर घेयची आहे आणि ही साखर थोडीशी कुटून घ्या जे काळवंडलेली त्वचा हे डेड स्कीन आहे त्यामुळे निघून जाते त्यानंतर टोमॅटो चिरून घेतले रस काढून घ्या एक चमचाभर रस मिश्रणात टाका
पाणी एक चमचा भर एलोवेरा जेल यासाठी कुठलाही कंपनीचा एलोवेरा जेल घेतला तर चालेल हे सर्व मिक्स करून मिक्स करून घ्या ज्या ठिकाणचे तुमची स्किन डेट झालेली आहे त्या ठिकाणी लावून घ्या त्यानंतर मसाज करायचे आहे मान पाय हात गुडघे किंवा चेहऱ्यावर हे लावू शकतात
म्हणजे संपूर्ण बॉडीवर तुम्ही केले ना तरी चालेल त्यावर गोलाकार का असा मसाज करून घ्या पाच मिनिटे तरी मसाज करा आपल्याला पूर्णपणे फायदा होतो कारण हे आपल्या स्कीम मध्ये चांगल्या प्रकारे मुरल जात आणि यामुळे जे रोम शिद्र आहे
ते मोकळे होतात त्यातील घाण निघून जाते पाच मिनिटे तरी मसाज करा आपण अंघोळीच्या अगोदर केले तरी चालेल किंवा दिवसभरातून कधीही केले तरी चालेल आठवड्यातून दोन वेळेस करा त्यामुळे स्क्रीनच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात
आणि स्किन सोफ्ट सुंदर सतेज राहण्यास मदत होते पाच ते दहा मिनिटे तसेच राहू द्या आणि त्यानंतर स्वच्छ धुऊन घ्या एका वापरामुळे तुम्हाला लगेच स्किन मध्ये फरक दिसेल आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि नॅशनल घरगुती उपाय
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील