नमस्कार मित्रांनो नवस न करता पावणारे दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज प्रश्न पडले असतील की कोणताही नवस न करता स्वामी महाराज कसे पावतात तर कसे प्रसन्न होतात

कसे आपल्यावर कृपा करतात तर स्वामी महाराज असे दैवत आहेत की ते भक्तांची सेवेकरांची सेवा बघून बघून प्रसन्न होत असतात आपल्याला पावत असतात आपल्याला कोणताही नवस करण्याची गरज नाही

त्यांच्यासमोर कोणतीही इच्छा सांगण्याची गरज नाही किंवा त्यांच्यासमोर बसून किंवा केंद्रात मठत जाऊन काही मागण्याची सुद्धा गरज नसते कारण ते दैवत असे असते

की आपल्या मनातले ओळखून जातात आणि आपल्याला भरभरून सर्वकाही देतात पण हे भरभरून आणि भरपूर सर्वकाही त्याच भक्ताला त्याच सेविकाराला मिळतो जो खरा असतो

जो खऱ्या मनाने स्वामींची सेवा करतो जो खऱ्या मनाने श्रद्धेने स्वामींची भक्ती करतो आणि त्या भक्ती मध्येच त्या सेवेमध्ये भरपूर पारायण भरपूर मंत्र जप किंवा काहीतरी खूप जास्त वाचन करण्याची सुद्धा गरज नसते

मनोभावाने श्रद्धेने तर स्वामींवर विश्वास ठेवून मनात खरेपणा घेऊन जर तुम्ही स्वामी समोर बसून फक्त एक माळ श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी स्वामी महाराज पावतीश्री स्वामी महाराज प्रसन्न होतीलच

आणि तुम्हाला भरभरून सर्वकाही देतील मग तुम्हाला काही दुसरे करण्याची गरज नाही म्हणूनच श्री स्वामी महाराज प्रसन्न होतीलच आणि तुम्हाला भरभरून सर्वकाही देतील मग तुम्हाला काही दुसरे करण्याची गरज नाही म्हणूनच स्वामी समर्थ असे दैवत असे आहे

जे नवस न करता पावतात म्हणून आपण ते काम कृती सेवा केली पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.