Viral Marathi

Virality At Its Best…

घरात अन्नपूर्णादेवी असेल तर करा हे धनधान्य सर्व मिळेल

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात माता अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो खूप मोठा फायदा तुमच्यासाठी आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती योग्य पद्धतीने कसे ठेवायची याबद्दल माहिती देणार आहोत

मित्रांनो देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्यास अन्नपूर्णा देवीची उपासना केल्यास आपल्या घरात सुख-समृद्धी नांदते आपल्याला चांगले आरोग्य लाभते घरात कधीच अन्नधान्याची कमतरता भासत नाही बहुतांश लोकांच्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते पण त्यातील काही लोकांना ती मूर्ती योग्य पद्धतीने कशी ठेवायची याबद्दल माहिती नसते

मित्रांनो देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती फक्त अंधारलेल्या अंथरलेल्या अस्तरावरच कधीच ठेवू नये मित्रांनो मूर्ती ठेवण्यासाठी सर्वप्रथम तांब्या-पितळेची ताटली किंवा वाटी घ्या आणि त्या वाटीमध्ये गहू किंवा तांदूळ घालावेत नंतर गहू किंवा तांदूळ हळद-कुंकू वाहून त्यावर ती श्री अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवावी

श्री अन्नपूर्णा देवी ही धान्याचे दैवत आहे म्हणून अन्नपूर्णा देवीची मूर्ती धान्य ठेवण्यासाठी विशेष महत्व आहे मित्रांनो असे देवघरामध्ये ठेवलेल्या अन्नपूर्णा देवीची दररोज यथासांग पूजाअर्चा केली पाहिजे शक्य असल्यास दररोज किंवा अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती खाली असलेले धान्य बदलले पाहिजे

जुन्या धान्यातील काही भाग हा आपल्या घरातील धनधान्य मध्ये घातला पाहिजे आणि काही भाग पक्ष्यांना खाण्यासाठी दिला पाहिजे अन्नपूर्णा देवीची उपासना करताना अन्नपूर्णा देवीचे स्तोत्र देखील म्हटले पाहिजे अशा प्रकारे अन्नपूर्णा देवीची उपासना केली असता आपल्यावर आपल्या घरावर अखंड कृपादृष्टी ठेवते आणि आपले कुटुंब समाधानी आरोग्यदायी संपन्न राहते

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.