श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात कुणी आजारी असेल कोणाला खूप त्रास असेल व्याधी असेल दुखणे असेल काही ना काही रोग असतील तर तर रोगी व्यक्ती खूप खचून जात असते आणि या ना त्या प्रकारे त्यावर उपचार करत असते उपचारांबरोबरच काही मंत्र सुद्धा कामी येत असतात तर आता तुम्ही म्हणाल हे मंत्र कसे काय तर हा एक प्रभावशाली शक्तिशाली असा मंत्र आहे

की जो म्हटल्यानंतर तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात अनेक लोकांना या मंत्राचा अनुभव आलेला आहे या मंत्राने रोगी व्यक्तीला होणारा त्रास कमी झालेला दिसून येतो तर मित्रांनो या मंत्रात अशी जादू आहे म्हणायला हरकत नाही तुम्ही सुद्धा या ही व्यक्तीला हा त्रास आहे त्यांच्या कपाळावर हात ठेवून बोला हा मंत्र मंत्र मंत्र आहे आजार व्याधी काही त्रास असेल दुखणे असेल

काही दिवसातच कमी होईल अत्यंत प्रभावशाली असा हा मंत्र आहे तर हा मंत्र फक्त एक वेळेस असच नाही तर रोज बोलायचा आहे मग तो तुम्ही सकाळी बोला दुपारी म्हणा किंवा संध्याकाळी म्हणा परंतु रोज हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याने फरक जाणवायला लागेल आणि दोन्ही त्रास आहे वेडी आहे रोग आहे

आजार आहे तो कमी व्हायला लागेल कोणता ही व्यक्ती हा उपाय करू शकतात फक्त तुम्हाला ज्या व्यक्तीला त्रास आहे त्याच्या कपाळावर आपला उजवा हात ठेवून हा मंत्र फक्त एक वेळेस रोज बोलायचा आहे मग तुम्ही बेडवर सोप्या वर खुर्चीवर कुठेही बसून हा मंत्र म्हणू शकतात हा मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र आणि हा मंत्र

असा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात् अगदी सोपा असा हा मंत्र आहे खूप शक्तिशाली चमत्कारिक मंत्र आहे तर तुम्ही नक्की घरात कोणाला त्रास असेल आजार असेल व्याधी कष्ट असेल तर त्यांच्या कपाळावर हात ठेवून हा मंत्र रोज बोलायला सुरुवात करा नक्की फरक जाणवेल

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.