नमस्कार मित्रांनो आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही नेहमीच आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाहीसतत आजारपण सुरू असते अडचणी दूर होत नाही

समस्या दिवसेंदिवस वाढत राहतात आपल्याला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नाही मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही आणि घरात कोणी माणूस नोकरीला असेल

तर त्याची प्रगती होत नाही आपण जिथे असतो तिथेच आहे आपली प्रगती सुद्धा होत नाही त्यासाठी उपाय करायचा हा उपाय तुम्ही दररोज ज किंवा कोणताही एक दिवस त्या दिवशी संध्याकाळी करू शकतात

समजा दररोज करायचा तर रोज करा किंवा मग एक दिवस ठरवा सोमवार गुरुवार शुक्रवार शनिवार समजा तुम्ही सोमवार ठरवला तर दर आठवड्याचा सोमवारी संध्याकाळी हा उपाय करायचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त धूप

किंवा लोभान लागेल लोभान असेल तर अत्यंत चांगले रा हील तर मग धूप सुद्धा चालेल पण प्रयत्न करा पहिले प्राधान्य द्या लोभासाठी नसेल तर धूप सुद्धा चालेल

तर या दोन गोष्टी मधून एक गोष्ट तुमच्याकडे असेल तर रोज संध्याकाळी लोभान किंवा धूप एका भांड्यामध्ये वाटीमध्ये जाळायची आहे जाळल्या गेल्यानंतर

ते लोभान ती धूप तुम्हाला संपूर्ण घरात त्याच्या धुर फिरवायचा आहे सगळ्या घरामध्ये सगळ्या रूममध्ये तो धूर पसरायला पाहिजे असं तुम्ही त्याला घेऊन फिरायचे आहे

तर दररोज संध्याकाळी किंवा कोणत्याही एक दिवशी त्या दिवशी संध्याकाळी ते फिरून झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्रजाप करत फिरायचे आहे म्हणजे हातात तुम्ही लोभान ठेवा

लोभांची वाटी किंवा धूपची वाटी ठेवा जाणून म्हणजे त्याच्या दूर सगळ्या घरात पसरायला पाहिजे आणि एक मंत्र बोलत रहा तो मंत्र काही असा आहे ओम नमो नारायण ओम नमो नारायण आमंत्रण बोलत रहा

अकरा 21 वेळेस बोलत रहा आणि घरामध्ये ती धूप ते लोभान फिरवत रहा याने काय होईल घरातल्या आजारपण कायमचे दूर होतील आणि घरात पैसा टिकू लागेल तुमच्या ज्या अडचणी असतील

त्या सुद्धा दूर होतील नकारात्मकता वाईट शक्ती किंवा दरिद्री गरिबी घरात बसून असते त्याही दूर होतील अलक्ष्मीच्या नाश होईल आणि घर तुमचे पवित्र होईल शुद्ध होईल तर आज सोपा उपाय आहे

एक दिवस ठरवून करा किंवा रोज करा तर मित्रांनो नक्की हा उपाय करा लाभ तुम्हाला होईल तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.