चेहऱ्यावर जर वांगाचे डाग असतील काळे डाग असतील आणि काही केल्यामुळे जात नसतील किंवा स्किन डेड झालेली असेल त्वचा काळवंडलेली असेल स्किन चा रंग कळवणलेला असेल किंवा मान हात पाय यावर मळसाचून स्किन डेड झालेली असेल यावर तेलकट थर साचलेला असेल तर अशी डेड स्कीम काढून टाकणारा काळवंडलेली त्वचा सुंदर
आणि सतेज करून देणारा असा घरगुती आणि रामबाण उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू लिंबू घेऊन याचा रस काढून घ्या लिंबामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते जे आपल्या स्किन करतात अत्यंत उपयुक्त आहे आणि बऱ्याच व्यक्तींना लिंबू स्किनला सूट होत नाही तर अशा व्यक्तींनी लिंबू ऐवजी संत्री
किंवा मोसंबीचा रस घ्या दुसरे म्हणजे दूध यामध्ये साधारण एक चमचा दूध टाकायचं आहे दूध घेताना जर कच्चे दूध असेल तर कच्चे दुधाचा वापर करा किंवा नसेल तर गरम करून थंड केलेले दूध यासाठी वापरू शकतात आणि खाण्याचा जो सोडा आहे जो सोडा आपण घरात वापरतो तो सोडा साधारण पाव चमचा भरून मिक्स करा व येथे तुरटीचा वापर करायचा आहे तुरटी कुठून याची पावडर तयार करून घ्यायची आहे
व जितका सोडा आपण यामध्ये टाकला आहे तितकेच तुरटी पावडर मिक्स करा याप्रमाणे छान मिक्स करून हे असेच दहा मिनिटे ठेवून द्या व दहा मिनिटानंतर ज्या ठिकाणची स्कीन काळवंडलेले असेल त्या ठिकाणी हे लावायचे आहे जर स्किनवर कुठल्याही प्रकारचे डाग असतील काळे डाग असतील वांगाचे डाग जरी असतील तरी देखील तुम्ही हे लावू शकतात
हे लावून छान मसाज करून घ्यायचा आहे आणि पाच मिनिटानंतर हे स्वच्छ धुऊन घ्या यामुळे त्वचा साफ सुंदर तर होतेच परंतु कुठल्याही प्रकारचे डाग असतील तर ते देखील यामुळे निघून जातात व डेड स्किन देखील निघून जाते परंतु ज्या वेळेस आपल्याला जितके मिश्रण हवे आहे तितके मिश्रण तयार करून मग याचा वापर करायचा आहे आठवड्यातून फक्त दोन वेळेस जरी हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा वांगाचे डाग असतील तर यासाठी हा उपाय दररोज करा
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही