महिलांच्या अंगावर ही नऊ लक्षण दिसून येतात साक्षात महालक्ष्मीची कृपा असते अशा भाग्यवान महिलांवर त्यांच्या पतींना मिळतो चिक्कार पैसा त्यांचा पती होतो ऐश्वर्य संपन्न धनवान आपला जोडीदार आपल्याला समजून घेणार असावा आयुष्य भर साथ देणारा आपल्या पाठीशी उभा राहणार व संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतित करणारा असावा अशा आपण जीवन साथीच्या शोधात असतो

भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळ परिणाम होत असतो त्यामुळे काही सदभाग्य घेऊन आलेल्या या महिला असतात ज्यांची या नऊ पैकी एखादे जर लक्षण दिसून येऊ शकत त्या स्त्रियांचे शरीरष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीची असते त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य त्या उजळू शकतात पहिली गोष्ट म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते

असे म्हणतात त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात पायाचे बोट समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धनसंपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर्य धनलाभ व मान प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात

यांना देवी लक्ष्मीच रूप मानले जात तिसरे लक्षण आहे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामात यश मिळते असे आपले समुद्र शास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने आपल्या सर्वांचे मन जिंकून घेतात घरातील प्रत्येकाची काळजी घेतात सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात चौथे लक्षण असे की ज्या स्त्रियांची बेंबी खोल असते

बेंबी जवळ तीळ असतो अशा स्त्रिया खूप सुंदर व आकर्षक असतात त्या त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अतिशय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात पाचवे भाग्यशाली लक्षण असे आहे की ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाच्या असतात ज्यामुळे त्या अतिशय छान सुंदर असतात सहावे लक्षणे हे की ज्या स्त्रियांच्या कमरेवर तीळ असतो

अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूपच एकनिष्ठ असतात व त्यांचे काळजी घेत असतात तसेच त्या स्वभावाने खूपच चांगले असतात सातवे लक्षण असे की चेहऱ्यावर सौंदर्य डोळ्यांनी खोलत असते त्या महिलांचे डोळे सुंदर तेजस्वी चमकदार मोठे असतात अशा स्त्रिया खूपच भाग्यशाली असतात आणि अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्यांच्या प्रत्येक गोष्टींमध्ये त्याची साथ देतात

आठवे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र असतात सरळ रेषेत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात अशा स्त्रिया त्यांच्या संसारामध्ये खूप रमलेल्या असतात शेवटचे नववे लक्षण असे की ज्या स्त्रियांची मान उंच छोटी असते अशा स्त्रिया त्यांच्या क्षेत्रातील कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *