तुमच्या जीवनात खूप त्रास असेल तुम्हाला सारखे अपयश येत असेल तर खूप दुःख नसेल तर तुम्हीही फक्त गुरुवारी हा एक उपाय करा हा एक खूप कारगर आणि चमत्कारिक उपाय आहे हा फक्त कोणत्या गुरुवारी तुम्हाला करायचा आहे घरात जर एका व्यक्तीला हा त्रास असेल तर एका व्यक्तीने करावा आणि सगळ्या व्यक्तींना हा त्रास असेल तर तुम्ही एकट्याने हा उपाय केला तरी चालतो
परंतु तुम्ही हा उपाय मनापासून श्रद्धेने करायचा आहे आता हा उपाय कोणता आहे तर तुम्हाला कोणत्याही गुरुवारी लाल रंगाचा दोरा जो आपण पूजेत सत्यनारायणाच्या पूजेत वापरत असतो एक तर पूर्णतः लाल रंगाचा असतो किंवा वेगवेगळ्या पिवळ्या नारंगी लाल असे मिश्रित रंग असतात तुम्ही कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानात गेला आणि पूजेचा दोरा मागितला हातात बांधण्यासाठी
तर दोन दोरा नक्की देतात हा दोरा कोणत्याही गुरुवारी आणून आपण तो दोरा आपल्या देवघरात ठेवायचा आहे सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकतात आपण तो दोरा देवघरात ठेवायचा आणि जास्तच लोकांना हा त्रास असेल तर जीवनात खूप त्रास असेल अपयश येत असेल दुःख असेल तर तुम्ही तो जास्त पूर्ण बंडल दोऱ्याचा आणून तो ठेवला तरी चालतो ठेवल्यानंतर तुम्ही अगरबत्ती दिवा लावायचा
त्या दौऱ्यावर हळदी कुंकू अक्षता टाकून पूजा करायचं आणि अकरा वेळेस तुम्हाला गणपती स्तोत्र बोलायचं आहे आपल्या नित्य सेवा या पोथी मध्ये सुद्धा गणपती स्तोत्र दिलेल आहे तर तुम्ही 11 वेळेस गणपती स्तोत्र वाचायचे आहे गणपती स्तोत्र वाचून झाल्यानंतर तुम्ही तो दोरा आपल्या हातात घेऊन आपल्या इच्छा बोलायच्या आहेत अडचणी दूर करण्याची प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तो दोरा पुरुषांनी आपल्या उजव्या हातात बांधायचा आहे
आणि महिलांनी आपल्या डाव्या हातात बांधायचा आहे घरातल्या प्रत्येक सदस्याने बांधला तरी चालतो आणि एका सदस्यांनी बांधला तरी चालतो फक्त पुरुषांनी आपल्या उजव्या हातात आणि डाव्या हातात महिलांनी बांधायच आहे हे लक्षात ठेवायचं आणि गोफ कितीही आपण घेऊ शकतो सिंगल बांधला तरी चालतो दोन-तीन वेळेस राऊंड केले तरीसुद्धा चालतात हे तुमच्यावर आहे दर गुरुवारी करायचा नाही
फक्त एकाच कोणत्याही गुरुवारी करायचा आहे तरी तो कायम स्वरूपी दोरा आपल्या हातात बांधून ठेवायचा विघ्नहर्ता गणेशाची शक्ती असते आपले सर्व विघ्न तो दूर करेल याच हेतूने आपण तो गणपतीचा आशीर्वाद म्हणून दोरा आपल्या हातात बांधून ठेवायचा आहे
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद