दत्त जयंती येईपर्यंत करा स्वामी चरित्राचे तीन पारायण संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होईल फक्त हे पारायण करताना संकल्प सोडा आणि मग पारायण करा आता दत्त जयंती येईपर्यंत तीन पारायण करा 11 पारायण सुद्धा होतात छोटे छोटे पारायण असतात स्वामी चरित्राचे तर नियम सुद्धा नाहीत नियम असतात ते गुरुचरित्राचे बरेचसे लोक दत्त जयंती येईपर्यंत गुरुचरित्र देखील करतात
पण आज आपण जाणून घेणार आहोत की दत्त जयंती येईपर्यंत तुम्हाला तीन स्वामी चरित्राचे पारायण करायचे आहेत आता हे केव्हापासून तुम्ही सुरू करू शकतात तर तुम्ही केव्हाही तुम्हाला ज्या दिवसापासून वेळ मिळेल त्या दिवसापासून पारायण सुरू करा रोज दोन किंवा तीन अध्याय वाचा तुमचे तीन पारायण आरामात पूर्ण होते
म्हणजे तुम्हाला तीन पुस्तके संपवायची आहेत आणि त्याचे उद्यापन करायचे नाही ज्या दिवशी तुमचे पहिले पारायण संपेल लगेच दुसऱ्या दिवसापासून दुसरे पारायण सुरू करायचे आहे असे तुम्ही तीन पारायण करा आणि जो पहिला दिवस असेल ज्या दिवशी तुम्ही सुरू कराल त्या दिवशी तुम्ही संकल्प सोडा हातात पाणी घ्या स्वामी समर्थांसमोर बसा आणि तुमची इच्छा आहे
ते बोला आणि ते पाणी ताटात किंवा ताम्हणात टाका आणि नंतर ते पाणी तुळशीमध्ये टाका आणि मग त्या दिवसापासून तुम्ही तीन पारायणाला सुरुवात करा तुम्ही एका दिवसामध्ये एक पारायण सुद्धा करू शकता केले तर होते पण जमत नसेल तर तीन अध्याय दिवसाला वाचायला सुरुवात करा जर तुम्हाला तीन पेक्षा जास्त पारायण करायचे असेल तर तुम्ही करू शकता पण कमीत कमी तीन केले तरी भरपूर लाभ आपल्याला होतात
दत्त जयंती खूप महत्त्वाची आणि खूप मोठी मानली जाते म्हणून तुम्ही सुद्धा तीन पारायण अवश्य करा स्वामी चरित्राचे करा गुरुचरित्राचे करायचे असेल तर अति उत्तम परंतु नियम कठीण आहेत भरपूर लोकांकडून होत नाही आणि स्वामी चरित्राचे नियम नसतात फक्त तुम्हाला देवघरासमोर बसून हे पारायण वाचायचे आहे तुम्ही नक्की हे पारायण करा तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि संकल्प सोडायला अजिबात विसरू नका
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद