जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दुर्गा माता की जय अंबे माता की जय लवकरच नवरात्रीचा नववा दिवस येत आहे आज आहे अष्टमी आणि परवा हे नवमी तर नवमी किंवा दसऱ्या दिवशी करण्याचा एक प्रयोग तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचीच माहिती मी तुम्हाला आज या ठिकाणी देणार आहे

आता हा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा जर तुम्ही घरात कायमस्वरूपी ठेवलात तर तुमचे कायमस्वरूपी चे प्रश्न मिळतील नाहीतर किमान तुम्हाला हे 40 दिवस तरी ठेवायचा आहे पण जर कायमस्वरूपी हे केलात कधी कधी चुकलं तरी चालेल जसा आपल्याकडून एखादी सेवा चुकतील तशी ही सेवा तुमच्याकडून चुकली तरी हरकत नाही गावाला गेला तरी हरकत नाही पिरेडमध्ये करायचं नाही सुतक मध्ये करायचं नाही बाकी इतर वेळेस जितके दिवस तुम्हाला शक्य आहे आज काही काम आहे बाहेर गेलात नाही केलास हरकत नाही जितका वेळा जमेल त ितक्या वेळा तुम्हाला हे करायचा आहे

किमान 40 दिवस तरी तुम्हाला सेवा करायचे त्यातले पिरेडचे पाच दिवस सोडून द्या पुढे करा म्हणजे 45 दिवस करा काहीच हरकत नाहीये थोडीही मोठी सेवा आहे पण तेवढीच फलदायी आहेत तुमचे जे म्हणतो ना आपण कुबेर कुबेर जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा माणसाच्या आयुष्यात काहीच कमी उरत नाही तशी प्रगती होईल जर तुम्ही हे विश्वासाने आणि मनोभावे केलंत आता यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर एक लक्ष्मीचा फोटो लागणार आहेत सगळे साहित्य तुम्हाला दाखवते साधारण की काय काय लागणार आहेत लक्ष्मीचा फोटो लागणार आहे पाच गोमती चक्र लागणार आहेत लाल कापड लागणार आहे म्हणजे एक गोमती चक्र बांधायला कापड लागणार आहे आणि एक तांब्या झाकायला कापड लागणारे असे दोन लाल कापडाचे तुकडे लागणार आहेत

एक नोट लागणारे 10 चे असू दे 20 चे असू दे 50 100 500 2000 त्याच्या पुढच्या नोटाच नाहीये त्यातली कोणतीही नोट असू दे एक तांब्याचा नोटा म्हणजे तांब्या लागणार आहे थोडे तांदूळ लाल कापड दुध आणि साखर इतकं साहित्य आपल्या लागणार आहेत आणि एक हिरव्या रंगाचा पेन स्केचपेन घ्या किंवा साधा बॉलपेन नसेलच हिरवा खरं तर हिरवा अगदी सहज दुकानांमध्ये मिळतो नसेलच हिरवा तर निळा घ्या आणि दसऱ्या नंतर केव्हाही तुम्ही शुक्रवारी हा उपाय करू शकता कोणत्याही शुक्रवारी करा आणि फायदा बघा

तुम्हाला काय करायचे लक्ष्मीचा एक फोटो घ्यायचा आहे तो तुम्हाला साउथ ईस्ट दिशा मध्ये स्थापन करायचा आहे आता तुमच्या घराचे 4 दिशा कोणती आहे हे तुम्ही कॅम्पस असतो फोन मध्ये कॅम्पस नावाचा ॲप घ्या त्याच्यावर दिशा कुठे आहे ते तुम्हाला बरोबर दाखवतील तिचा तुम्हाला एका लाल कपड्यावर हा फोटो स्थापित करायचा तिथे कपाट टेबल काही ठेवा त्याच्यावर चौरंग किंवा चौरंगावर ठेवा तिथे तुम्हाला हा फोटो स्थापित करायचा आहे

लक्ष्मी मातेचा फोटो स्वच्छ पुसायचा आहे फोटो नसेल तरी घेऊन या फोटो ऐवजी मूर्ती चालणार नाही फोटो साधारण पन्नास शंभर रुपये पर्यंत तुम्हाला लक्ष्मीचा मिळेल कमळावर बसलेले किंवा मोर अशा एक लक्ष्मीचा फोटो असतो या दोन्हीतला कोणताही फोटो तुम्हाला चालेल आता त्या फोटोच्या मागे नोटेवर दहाची नोट घ्या पाचशे शंभर दोन हजार कितीची घ्या त्याच्यावर मी तुम्हाला एक यंत्र दाखवते की कसं आखायचं ते यंत्र तुम्हाला त्या नोटे वर काढायचा आहे हिरव्या पेनाने त्यात काही अंक आहेत ते अंक तुम्हाला नोटेवर काढायचे आणि ही नोट लक्ष्मीच्या फोटो मागत चिकटवायची यंत्राची जी लिहिलेली बाजू आहे ती फोटोला चिकटली गेली पाहिजे आणि नोटेची जी कोरी बाजू आहे ती बाहेरच्या दिशेला पाहिजे लक्षात आलं तुमच्या ज्याच्यावर आपण यंत्र काढणारे ते लक्ष्मीला चिकटली गेली पाहिजे आणि फोटो जिकडे काही नाही दिलत ती बाहेरच्या दिशेला आली पाहिजे म्हणजे बाहेरच्या बाजूला आली पाहिजेत

आता यानंतर काय करायचं एक तांब्याचा लोटा घ्यायचा त्यामध्ये अख्खा अखंड तांदूळ भरायचा थोडासा लाल केला तरीही चालेल पूर्ण पांढरा भरू नका लाल करा आणि त्यामध्ये भरा त्याला आपल्याला लाल कपड्याने तो तांब्या बांधून टाकायचे पाणी त्यामध्ये घ्यायचं नाहीये नुसता तांदूळ भरायचा आहे आणि त्यानंतर हा जो कलश आपण तयार केलाय तो फोटोच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे आता या कंसाच्या वरती किंवा या कंसाच्या शेजारी तुम्हाला पाच गोमती चक्र आपण लाल कपड्यात बांधून तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचे आहेत आता हे तीनच साहित्य म्हणजे फोटो कलश आणि हे गोमती चक्र इतकंच साहित्य फोटो कसे ठेवायचे आहेत तेवढी जागा तुम्हाला बघायचे आहे तुमच्या 4 दिशेला त्यानंतर त्याच्यावर तुम्हाला त्यानंतर एका वाटीत किंवा भांड्यात दूध साखर घ्यायचा आहे आणि ते दूध साखर असं शिंपडायचे संपूर्ण त्या कलश फोटो त्या गोमती चक्रार थोडा थोडा शिंपडायचे शिंपडात मंत्र म्हणायचं आहे

ओम श्री श्री कमले कमलालय प्रसिद् प्रसिद् श्रीम रीम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र देत आहे हा मंत्र 21 वेळा किंवा 108 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आता दूध साखर लोट्यावर किंवा त्या गोमती चक्रवर्ती तुम्हाला मंत्र म्हणायचे अगदी किंचित शिंपडायचा आहे आणि समोर तुपाचा दिवा लावून ठेवायचा आहे तूप नसेल तेलाचा लावा तुपाचा लावलात जास्त फायदेशीर होईल आणि त्यानंतर गुगुळ असतो तो कापुरावर तुम्हाला तिथे जाळायचा आहे

सगळ्यांमध्ये ताकद आहेत हे अतिशय पॉवरफुल म्हणाल सगळ्यात बेस्ट पावरफुल असा उपाय आहे जो तुम्हाला मनापासून आणि श्रद्धेन करायचा आहे फक्त सुतक पिरेड हे दिवस तुम्हाला सोडून द्यायचे गावाला गेलात काही हरकत नाहीये तेव्हा तिथे काही कुणी नाही केलं तरी चालेल परत एकदा सांगते दिशा कोणती तर तुम्हाला फोन मध्ये प्ले स्टोअर ला जाऊन कॅम्पस हा ॲप घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही नुसतं जर तुमच्या हॉलमध्ये उभे राहून धरलं तर तुम्हाला ती दिशा दाखवतात खूप सोपा आहे

आणि त्याप्रमाणे तुम्हाला तिथे स्थापना करायचे आहे जर हे दिशा आणि देवघर जुळत असेल तुमचं तर देवघरातच हा प्रयोग केला तरी चालेल नाहीतर तुम्हाला ह्या निषेधच करावं लागेल याच विषय कडून धन येते ही दिशा नीट नसेल तर धनप्राप्ती होत नाही अनेक क्रश होतात अनेक कर्ज होतात म्हणून आपल्याला या दिशेला व्यवस्थित ठेवायचे या देशात कधीही कचरा घाण भंगार असलं काही ठेवायचं नाही हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचे हीच सेवा होती थोडी मोठी आहे तेवढीच लाभदायी आहेत ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी करा

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *