मित्रांनो आता नवरात्री चालू आहे मातेला प्रसन्न करू इच्छिता मातेला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपवास करतात वेगवेगळे नैवेद्य देवीला अर्पण करतात मित्रांनो इथे लक्षात ठेवा की मातेला फक्त भोग दिल्याने त्या प्रसन्न होत नाहीत तर भक्ती भावाने देखील प्रसन्न होतात म्हणतात ना की देव हा भक्तीचा भुकेला आहे तरी देखील अशा काही वस्तू आहेत ज्या माता दुर्गेला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये अर्पण केल्यास आपल्या सर्व मनोकामनांची इच्छांची पूर्ती होते

आपले घर धनधान्याने भरून जाते असे काही उपाय आपण जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या उपायांविषयी मित्रांनो नवरात्रीमध्ये माता दुर्गेला आपण छप्पन प्रकारचे भोग लावण्याची गरज नाहीये आम्ही आपल्याला इथे सांगत असलेले केवळ एक पुष्प मातेला अर्पण करून आपण आपला भाग्योदय करू शकता तर हे फुल सिद्ध होते यानंतर हे फुल आपल्या गल्ल्यांमध्ये तिजोरी मध्ये ठेवल्याने आपले घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले राहते

दुसरा उपाय आहे शिवचे फुल ज्याला महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी गोकर्णचे फुल असे देखील नाव आहे नवरात्रीच्या दिवसांमध्ये महालक्ष्मीला अर्पत करतातच मित्रांनो एक हजार कमल पुष्प देवीला वाहिल्याने जितक्या फळाची प्राप्ती होत फळाची प्राप्ती नवरात्री फुल वाहिल्याने माता महालक्ष्मी प्रसन्न होतात माता दुर्गा प्रसन्न होतात

मित्रांनो समस्यांना माता दुर्गा संपवून टाकतात व आपल्या जीवनाला धनधान्याने भरून टाकतात चौथा उपाय आहे कडुनिंबाच्या झाडाचे मूळ मित्रांनो कडुनिंबाच्या झाडाच्या मुळामध्ये माता दुर्गेच्या 21 बहिणींचा निवास असल्याचे मानले जाते त्यामुळे कडुनिंबाच्या झाडाचे मूळ नवरात्रीमध्ये माता दुर्गेला अर्पण केल्याने आपल्या सर्व इच्छांची मनोकामनांची पूर्ती होते

पाचवा उपाय आहे कवड्या मित्रांनो नवरात्रीमध्ये लक्ष्मी कवड्या आणून घरामध्ये स्थापित कराव्यात कवडीला महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते कवडीला महालक्ष्मीचा दर्जा दिला जातो कारण माता महालक्ष्मी आणि कवडी या समुद्रातून उत्पन्न झाले आहेत व नवरात्रीचे दिवस हे सिद्ध दिवस असल्याने या दिवसांमध्ये धनाची भरभरा ठेवून घरामध्ये धन टिकायला लागते नवरात्रीच्या दिवसांमध्ये दुर्गा विसा यंत्र आणून किंवा मध्ये स्थापन केल्याने हे यंत्र सिद्ध होते व या यंत्राच्या प्रभावाने आपले घर नेहमी धनधान्याने समृद्ध राहते

सातवा उपाय आहे की मित्रांनो जर का आपली इच्छा असेल की आपल्या घरामध्ये धनाची भरभराट व्हावी आपले घर धन धान्याने भरून जावे धन टिकून राहावे माता महालक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये तर नवरात्रीच्या दिवसांमध्ये पिंपळाच्या वृक्षाजवळ जाऊन पिंपळ वृक्षाला नमस्कार करावा की मी माता लक्ष्मींना माझ्या घरामध्ये निवासासाठी आमंत्रित करत आहे तरी आपण आपले एक पान घेण्याची मला परवानगी द्यावी असे बोलून पिंपळाचे एक पान तोडून घ्यावी व या पिंपळाच्या पानावर हळदीच्या गोळ्याने श्री लिहून या पानाला माऊलीने किंवा तडे म्हणजे देवीच्या लाल धाग्याने तीन वेळा गुंडाळून गाठ मारावी व  हे आपल्या घरामध्ये स्थापन करावे

यामुळे माता महालक्ष्मी माता दुर्गेची कृपा आपल्याला व आपल्या कुटुंबाला प्राप्त होत अथवा उपाय आहे बेल पत्राची माळा मित्रांनो नवरात्रीच्या दिवसांमध्ये 21 बेलपत्रांची किंवा 21 च्या पटीत मेलपत्रांची माळा बनवून केल्याने माता दुर्गा प्रसन्न होतात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात

नववा उपाय आहे रुईच्या लाकडाची माळा मित्रांनो नवरात्रीच्या दिवसांमध्ये लाकड्याची माळा त्याच्या झाडाच्या लाकडाची किंवा देठाची माळा बनवून दुर्गा मातेला सर्व प्रकारची सिद्धी प्राप्ता पण प्राप्त करू इच्छित असा शेवटचा आणि दहावा उपाय आहे लाल जास्वंदाचे फुल मित्रांनो नवरात्रीमध्ये केवळ एक लाल जास्वंदाचे फुल भक्तिभावाने ओम दुर्गाय नमः हा मंत्र जपत माता दुर्गेला अर्पण करावे एक लाख कमल पुष्पांच्या पुण्य फळा इतके फळ फक्त एक लाल जास्वंदाचे फुल वाहिले आणि प्राप्त होते

मित्रांनो केवळ एक लाल जास्वंदाचे फुल भक्ती भावाने माता दुर्गेला अर्पण केल्याने आपल्याला जे काही हवे असेल आपल्या सर्व इच्छा मनोकामना माता दुर्गा पूर्ण करतात व जर का आपण लाल जास्वंदाच्या फुलांची माळा देवीला अर्पण केलीत तर सोन्याहून पिवळे असे म्हणता येईल ज्या देखील गोष्टीची ज्या देखील वस्तूची ज्या देखील पदार्थाची आपण चाल मग आपण उपवास करा किंवा नाही केवळ एक लाल जास्वंदाचे फुल माता दुर्गेला अर्पण करावे आपली मनोकामना निश्चितच पूर्ण होईल व जर का आपण केवळ एक लाल जास्वंदाचे फुल नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेला अर्पण केले तर माता दुर्गेचे वरदान निश्चितच आपल्याला प्राप्त होईल

आपला भाग्योदय होण्यापासून कोणीही देवी देवता रोखू शकणार नाही आपण आपले भाग्य उजागर करू शकता तर मित्रांनो हे उपाय आपण नवरात्रीच्या दिवसांमध्ये जरूर करा तसेच मातेचा शुभ आशिर्वाद मिळवा

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *