प्रत्येकालाच असे वाटते प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपली पर्स आपल पाकीट हे नेहमी पैशांनी भरलेलं असावं परंतु जर तुमच्या पाकिटात पैसे टिकत नसतील पैसा विनाकारण खर्च होत असेल तर या पाच गोष्टी कधीही आपल्या पर्समध्ये आपल्या पाकिटमध्ये ठेवू नका जर तुम्ही या पाच वस्तू आपल्या पाकिटामध्ये ठेवत असाल तर तुमच्याकडे पैसा टिकणार नाही पैसा विनाकारण खर्च होऊ लागेल तुम्ही कर्जबाजारी व्हाल त्यामुळे या वस्तू आपल्या पाकिटात ठेवणं कटाक्षाने टाळा

या वस्तू कोणत्या आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जी पर्स वापरतो किंवा जे पाकीट वापरतो ते कधीही फाटलेलं नसावं जर पाकीट फाटलेलं असेल तर यामुळे अनेक प्रकारच्या आर्थिक समस्या आपल्या जीवनात उद्भवू शकतात त्यामुळे जर तुमच पाकीट किंवा पर्स फाटलेली असेल तर ती त्वरित बदला पुढची गोष्ट ज्या काही खाण्याच्या वस्तू असतात जसे की चॉकलेट असेल

पान मसाला असेल अशा वस्तू आपल्या पाकिटात ठेवू नका आपल्या पाकिटाचा संबंध हा धनाशी असतो त्यामुळे पाकिटामध्ये जे रद्दी पेपर्स असतात जुनी तिकीट असतील जुनी बिल असतील किंवा एटीएम चे रिसिप्ट असतील किंवा कोणतेही रद्दी पेपर पाकिटामध्ये ठेवू नका कारण या रद्दी कागदांवरती राहूचा प्रभाव असतो राहूच्या प्रभावामुळे आपल्याला आर्थिक हानी सुद्धा होऊ शकते त्यानंतर औषध गोळ्या अशा वस्तू सुद्धा पाकिटात ठेवू नका

कारण या वस्तूंमुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते पुढची आणि शेवटची वस्तू म्हणजे लोखंडाची कोणतीही धारदार वस्तू मग ते ब्लेड असेल कैंची असेल चाकू असेल या लोखंडाच्या धारदार वस्तू चुकूनही आपल्या पाकिटमध्ये ठेवू नका या वस्तू सुद्धा मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात याऐवजी तुम्ही चांदीची किंवा तांब्याची नाणी आपल्या पाकिटात ठेवू शकता

चांदी ही धनाला आकर्षित करते आणि यामुळे आपले जे पाकीट आहे ते कधीही रिकामे राहत नाही पाकीट नेहमी पैशाने भरलेले राहत आपल्याकडे जे धन येतं जो पैसा येतो तो स्थिर राहतो तर असं एखादं तांब्याचे किंवा चांदीचा नाण आपल्या पर्समध्ये नक्की ठेवा यामुळे माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्यावर बरसत राहील आणि आपलं पाकीट हे नेहमी पैशांनी भरलेलं राहील

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *