Viral Marathi

Virality At Its Best…

पाच मिनिटात चेहरा गोरा होईल डोळ्याखाली काळी वर्तुळे डाग दोन वेळा लावताच कमी वांग नष्ट

चेहरा उजळ करणे डोळ्याखालील काळी वर्तुळे किंवा मानेच्या खाली जी काळे चट्टे पडतात ती सगळ्यांसाठी अत्यंत साधा आणि सोपा घरगुती उपाय घेऊन आलेला आहे मित्रांनो हे तीन पदार्थ दिसत आहे त्यांच्या साह्याने आपण डोळ्याखालील वर्तुळे घालू शकतो उन्हाळ्यामध्ये तुमची त्वचा निस्तेज पडली असेल काळवंडली असेल

ते देखील सतेज होते उन्हाळ्याचा त्रास देखील तुम्हाला जर होत असेल तर त्याच्या देखील अत्यंत चांगला उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा ते आपण बघणार आहोत उपाय आपण घेणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू लिंबा मध्ये सायट्रीक ॲसिड असतात आणि हे सायट्रिक ऍसिड नक्कीच क्लींजिंग प्रॉपर्टी अत्यंत उत्तम असतो आणि म्हणून अनेक मसाज मध्ये मसाज थेरपी मध्ये लिंबाचा उपयोग केला जातो

चेहऱ्यावरील मृत पेशी घालून सतेज कांतीसाठी लिंबाचा अनेक प्रकारे चांगला उपयोग आपण करू शकतो आणि म्हणूनच त्यासाठी आपण एक अर्धा लिंबू घेणार आहोत चेहर्यासाठी उपाय करायचा असेल तर ते प्रमाण मी तुम्हाला सांगतो त्यासाठी अर्धा लिंबू पहिला घटक आपल्याला लागणार आहे

सोबतच तिसरा घटक जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे मध मध मध्ये सुद्धा अनेक प्रॉपर्टीज आहेत मधाचे खाण्याचे फायदे आपल्याला सर्वांना माहीत आहे त्याचबरोबर सोबतच त्वचेसाठी अत्यंत चांगला मधाचा उपयोग होतो हा देखील क्लिंझिंग आहे त्वचा उजळ करण्यासाठी चेहऱ्यावरील काळे डाग विशेष करून घालवण्यासाठी त्याचा सातत्याने जर आपण उपयोग केला तर चांगला फायदा होतो

कुठलाही साईड इफेक्ट नाही पिवर नॅचरल दोन्ही पदार्थ आहेत आपल्याला काय करायचे तर एक चमचा आपण मध घेतले त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही आपल्याला एकजीव करून घ्यायचे एकजीव केल्यानंतर दोन्ही प्रॉपर्टी एकदम शक्तिशाली होतात आणि तुमच्या चेहऱ्यावर कुठल्या प्रकारचा काळा डाग असेल तर त्याने सलग पाच ते सात दिवस याचा उपयोग केला तर तुम्हाला अत्यंत चांगला फायद्याचा तुम्हाला दिसणार आहे

हे एकजीव केल्यानंतर मिश्रण तयार आहे मित्रांनो तुम्ही तुम्हाला इन्फॅक्ट ड एरिया आहे तुमच्या काळवंडलेला डोळ्याखालील वर्तुळे आहेत तिथे तुम्ही लावायचा आहे मी तुम्हाला हातावर करून दाखवता तुम्ही काय करायचं अशाप्रकारे राऊंड वाईज मसाज हलक्या हाताने आपल्याला करायचा आहे पाच मिनिटांपर्यंत तुम्ही अशा प्रकारे मसाज द्या डोळ्याखालील वर्तुळे तुमचे निघून जातील चेहऱ्यावर अशा प्रकारे आत्मसात द्या पाच मिनिट झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटे पर्यंत चेहऱ्यावर किंवा त्वचेवर तुमचेही असेच मिश्रण वाळु द्या

त्यानंतर थंड पाण्याने तुम्ही धुऊन टाका सलग तीन दिवस जरी केला तुम्ही चांगला त्यासोबतच अजून दुसरा एक साधा सोपा उपाय सांगणार आहे आणि तो म्हणजे कोरफड आपण एलोवेरा जेल बघतो बाजारामध्ये सहज मिळतात परंतु नैसर्गिक स्वरूपात जर तुम्हाला कोरफड मिळाली तर नक्कीच घ्या

बाजारातून घेण्यापेक्षा कुंडी मध्ये कोरफड लावली तर त्याचा चांगला फायदा आपल्याला होत असतो पोटात जंत होणे त्याच्यासाठी एलोवेरा ज्यूस चांगला आहे त्वचारोगात अत्यंत चांगला आहे आज मात्र त्वचेची कांती सुधारण्यासाठी क्लिंझिंग प्रॉपर्टी त्याचे समजून घेणार आहोत त्यासाठी छोटासा गर किंवा छोटासा तुकडा आपल्याला लागणार आहे हा तुकडा कापून घेतल्या नंतर आपण बारीक करणार आहोत आणि आपल्याला काय करायचं आहे मसाज करायचा आहे

तुम्हाला चेहऱ्यावर डोळ्याच्या खाली मानेच्या खाली काळे वर्तुळे असतात मानेच्या पाठीमागे अशाप्रकारे पाच मिनिट जर याचा मसाज केला 100% काळे डाग निघून जातात आणि उन्हाळ्यात विशेष करून आपल्याला उन्हाचा त्रास होतो चेहरा काळवंडतो तर हा त्रास होऊ नये चेहरा काळवंडला नाही पाहिजे यासाठी तुम्ही सातत्याने जर कोरफडीचा उपयोग जर केला उन्हाळ्यामध्ये तर अत्यंत चांगला फायदा याचा तुम्हाला नक्कीच होणार आहे मित्रांनो साधे साधे उपाय असतात आयुर्वेदिक फक्त आपल्याला त्याची माहिती हवी असते

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.