पित्ताचा त्रास एक मिनिटात कमी करणारा आयुर्वेदिक उपाय आज आपण जाणून घेणार आहोत दोन-तीन साधे उपाय आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर शेवटचा उपाय आपण जाणून घेणार आहोत तो असणार आहे रामबाण उपाय पित्त कमी करणारा उपाय नंबर एक पिकलेले केळ खाणे

यामध्ये पोटॅशियम आणि फायबर असे यामुळे पोटातील ऍसिड कमी होते आणि पचन क्रिया सुधारते उपाय नंबर दुसरा एक ग्लास भरून दुध घ्यायचे आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचे आहे फ्रीजमध्ये ठेवायचा आणि हे गार गार दूध आपण द्यायचा आहे

यामुळे पित्ताची जळजळ कमी होते यामुळे एका मिनिटात कमी होते कुल्फी आइसक्रीम खाल्लं तरी चालेल तिच्यात पित्ताचा त्रास होत असताना कुल्फी आइस्क्रीम खाल्लेलं चांगलं असतं उपाय नंबर 3 सकाळी उठल्यानंतर एक चमचा तूप आणि एक चमचा साखर घ्यायचे आहे

ब्रश केल्यानंतर मंजन केल्यानंतर एक चमचा तुपामध्ये एक चमचा साखर घालून ते खायचा आहे ते खाल्ल्यानंतर त्यावर एक गोष्ट गरम पाणी प्यायचा आहे सकाळी उठल्यावर एकदा आणि रात्री झोपताना एकदा आता एकदम शेवटचा रामबाण उपाय हा उपाय करण्याकरिता आपल्याला चार घटक लागतात

यासाठी जिरे बडीशेप ओवा आणि धने एवढे पदार्थ घ्यायचे आणि एका पातेल्यात तीन कप पाणी गरम करायचे आता त्या पाण्यामध्ये हे चारही घटक एक चमचा टाकायचे सर्व पदार्थ त्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते पाणी उकळायला ठेवायचे आहेत

तीन कप पाणी उकळून उकळून एक कप होईपर्यंत उकळत राहायचे आहे त्यानंतर हे पाणी गाळून घ्यायचे आहे आता हे पाणी जेव्हा कोमट होईल कोमट पेक्षा थोडे गार सकाळी उठल्यानंतर नाश्ता करायचा नाश्ता केल्यानंतर हा काढा आपण घेऊन घ्यायचा आहे

पित्त कोणताही असू द्या एका मिनिटात तुम्हाला या उपायाने प्रभाव नक्की होणार फरक नक्की पडणार हा उपाय एकदम साधा सोपा आहे या तीन-चार रुपयांपैकी तुम्ही कोणताही उपाय केला तरी चालेल या सगळ्या पैकी काहीच करणार तुम्हाला जमलं नाही

तर आपल्या मनात घोळत असलेल्या तुळशीची चार-पाच पाने काढून स्वच्छ धुवून चावून खावा आम्ही जी माहिती तुम्हाला देतो कीव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.