पुरुषांचे पुरुषत्व टिकून ठेवणारा व पुरुषासाठी वरदान ठरणारा असा घरगुती नॅचरल रामबाण पारंपरिक उपाय. आज मी आपल्या साठी पुरुषांना पुरुषत्व टिकून ठेवण्यासाठी खूपच सुंदर आणि घरगुती अगदी नॅचरल सर्वांना करता येणारा असा उपाय घेऊन आली आहे हा उपाय अगदी नॅचरल असून यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट न होता.

अवघ्या चाळीस दिवसातच पूर्णपणे फायदा होणार आहे. आणि उपाय अगदीच साधा सोपा आहे यामुळे घरच्या घरी सहजतेनी कुणालाही करता येणार आहे आणि यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट होणार नाही तर यासाठी आपल्याला लागणार आहे बडिशोप. सोप मध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम सोडियम ही तत्व भरपूर प्रमाणात असतात.

यामुळे सोप ही पुरुषत्व टिकून ठेवण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर ठरते प्रथम ही सोप भाजून घ्यायची आहे यामध्ये काहीही न टाकता सोप अशीच भाजून घ्यायची आहे सोप छान भाजली आहे. पूर्वीपासूनच जेवणानंतर बडीशोप खाण्याची प्रथा आपल्या पूर्वजांनी लावून दिलेली आहे आणि आज हे जर आपण हॉटेलमध्ये गेलो तर तेथे खडीसाखर व सोप हे ठेवलेले असते.

परंतु ह्या माघील जे छोटे-छोटे कारण असतात हे आपण बघतच नाही. परंतु याकडे जर आपण बारकाईने लक्ष दिले तर ह्यापासून आपल्याला खूप फायदा होतो म्हणूनच ही रूढीव परंपरा पूर्वीपासूनच आपल्या पूर्वजांनी लावून दिलेली आहेत ही बघा याप्रमाणे भाजलेली सोप प्रथम बारीक करून घ्या तीन ते चार खडीसाखराचे खडे घ्यायचे आहे.

खडीसाखर घेताना चौकोनी केमिकल युक्त खडीसाखर मिळते त्याचा वापर येथे करू नये हिंदीमध्ये आपण धागे की मिश्री म्हणून देखील ओळखतो हे खळे खलबत्त्यात थोडेसे बारीक करून घ्या हे आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी-जास्त देखील करू शकता.

येथे मी अर्धी वाटी भरून बडिशोप करता दोन खडेंचा वापर केला आहे ही या मध्ये टाकून द्या आणि हे बारीक वाटून घ्यायची आहे हे बघा ह्या प्रमाणे आपली पावडर येथे छान तयार झालेली आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी जेवणानंतर एक चमचा भरून हे मिश्रण ज्याप्रमाणे आपण बडीशोप खातो त्याप्रमाणे खाऊन घ्यायची आहे. खाताना हळुवारपणे खायची आहे.

आणि सकाळी उठल्यावर एक कप भरून गायचे दूध घ्यायचे आहे आणि हे दूध गरम करून थंड केलेले असावे हे गायचे दुध देखील सकाळी अनशापोटी पिऊन घ्यायचे आहे असे जर तुम्ही करत गेलात तर पंधरा ते वीस दिवसातच तुम्हाला ह्या पासून फायदा जाणवणार आहे. आणि न चुकता जर तुम्ही हा उपाय चाळीस दिवस केला तर चाळीस दिवसातच तुमचे सर्व समस्याअगदी सहजतेने निघून जाण्यास यामुळे मदत होते.

आणि ह्या प्रमाणे ही पावडर जास्ती तयार करून देखील तुम्ही ठेवू शकतात म्हणजे रोज आपल्याला ह्याचा वापर करता येणार आहे. आणि हे जे दूध आहे हे आपल्याला गरम करून थंड केलेले दूधच प्यायचे आहे आणि गायचेच दुधाचा वापर करायचा आहे म्हणजे ह्या पासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

One thought on “पुरुषत्व जबरदस्त वाढेल वरदान आहे हा उपाय शरीरात प्रचंड ताकत येईल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *