Viral Marathi

Virality At Its Best…

पैशांची खूप गरज असेल तेव्हा दहा रुपयांच्या सिक्क्याचा हा उपाय जरूर करा

अनेक लोक मला विचारतात की तोटके केल्याने उपाय केल्याने खरंच पैसा येतो का श्रीमंत होता येतं का माझा उत्तर अगदी स्पष्ट असतात की पैसा प्राप्त करायचा असेल तर श्रीमंत व्हायचे असेल तर दोन गोष्टी कराव्याच लागतील अशी गोष्ट प्रचंड मेहनत कष्ट आणि दुसरी गोष्ट तुमच्या मेहनतीला असणारी नशिबाची साथ होय

मग यामध्ये टोटके आणि उपाय नक्की कोणती भूमिका बजावतात तर टोटके केल्याने उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळू लागते होय आणि म्हणूनच जर तुम्ही खूप मेहनत करताय प्रचंड घाम गाळत आहे मात्र तरीसुद्धा जर पैसा येत नसेल तर काही टोटके काही उपाय आवर्जून करा मित्रांनो आज आपण दोन असे उपाय पाहणार आहोत

ज्यातून अनएक्स्पेक्टेड मनी म्हणजे म्हणजेच अनपेक्षित पैसा प्राप्त होऊ लागतो तुम्हाला जिथून अपेक्षाही नव्हती त्या ठिकाणाहून पैसे तुम्हाला मिळू लागतील दुसरा उपाय हा पैशांचा ओघ वाढवणारा आहे म्हणजे जर तुम्ही या महिन्यात प्रत्येक महिन्याला 60 70 हजार जर कमवत असाल तर हे उपाय केल्यानंतर या साठ-सत्तर हजार मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल

तुम्ही जितके पैसे कमावत होता त्यापेक्षा कितीतरी अधिक पैसा तुमच्याकडे येऊ लागेल म्हणजे पैशांचा ओघ वाढेल हे दोन उपाय कोणते आहेत चला तर जाणून घेऊया मित्रांनो उपाय नंबर एक हा उपाय आपण अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी करायचा आहे दुसरा उपाय मी सांगणार आहे तो आपण महिन्यातील कोणत्याही दिवशी कोणत्याही तिथीला करू शकता

पहिला उपाय आपण एक दहा रुपयांचा सिक्का घ्यायचा आहे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी हा सिक्का स्वच्छ पाण्याने धुवायची आहे जर तुमच्या घरात गंगाजल असेल तर त्याचा वापर करू शकता हा सिक्का स्वच्छ केल्यानंतर सिंदूर च्या मदतीने आपल्या नावाचं पहिलं अक्षर आपण त्यावर लिहायचा आहे

जर तुमचं नाव ए पासून सुरु होणारे इंग्रजी अल्फाबेट ए लिहा किंवा मराठीमध्ये जी अबकड वगैरे आहेत त्यांचाही वापर आपण करू शकता ठीक आहे तर आपल्या नावाचं पहिलं अक्षर आपण लिहायचा आहे आणि त्यानंतर हा शिक्का आपण आपल्या घराच्या छतावर ठेवायचा आहे आता जेव्हा तुम्ही सिंदूर तुमच्या नावाचं पहिलं अक्षर लिहीत होता तेव्हा ती लिहून झाल्यानंतर तुमची इच्छा आहे पैशासंबंधी इच्छा तिथे नक्की बोला

आणि त्यानंतर हा शिक्का आपण आपल्या घराच्या छतावर ठेवायचा आहे जर छतावर ठेवणे शक्य नसेल तर ज्या ठिकाणी चंद्र प्रकाश पडतो आहे अशा ठिकाणी हा शिक्का आपण अंगणामध्ये बाल्कनीमध्ये ठेवू शकता सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण स्वच्छ स्नान वगैरे करा आणि हा शिक्का त्या ठिकाणाहून उचलुन स्वतःच्या माथी लावा कपाळाला लावायचा आहे

आणि तुम्ही जी इच्छा रात्री बोलून दाखवली होती तिच्या या ठिकाणी बोलून दाखवायचे आहे धनाची पैशाची आणि त्यानंतर सिक्का आपल्या धनस्थानी म्हणजेच पैसे ठेवण्याच्या जागी तुम्ही किती जरी असेल कामात असेल ते असेल त्या ठिकाणी तो शिक्का घेऊन यायचा आहे मित्रांनो पैशाला मोठ्या प्रमाणात आकर्षित करतो पैसा आकर्षून घेतो मनी फ्लो वाढतो

पैशांचा ओघ वाढतो अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी आपण हा उपाय पुन्हा पुन्हा करू शकता का तुम्ही जिथे ठेवलेला आहे तिथून तो काढा आणि पुन्हा एकदा आपण त्याला स्वच्छ धुवा हे नाव आपण काढले होते स्वच्छ धुवायचे नि पुन्हा एकदा सिंदुर हे नाव लिहून त्याला चंद्रप्रकाश यामध्ये आपण ठेवायचा आहे

उपाय नंबर 2 हा उपाय करण्यासाठी आपण एक सफेद रंगाचा दगड घ्यायचा आहे आणि त्यावर ती आपला डावा हात ठेवायचा हे लावा हात ठेवायचा आहे पसरट पसरून ठेवायचा आहे आणि त्यावर ते आपल्या हाताची आकृती पेन्सिलच्या किंवा पेना च्या मदतीने काढायचे आहे हाताचा आकार काढायचा आहे या आकारावर ती तुम्हाला चित्र दिसत आहे तीन अंक तीन नंबरचा पण लिहायचे आहेत हे अत्यंत शुभ अंक आहेत का नंबर आहेत यांना एंजल नंबर्स म्हणतात किंवा मराठीमध्ये दैवी शक्ती किंवा जर तुम्ही मातेचे लक्ष्मी मातेचे भक्त असाल

देवीच्या यक्षिणी असतात त्यांचे हे नंबर असतात 520 फाईव्ह टू झिरो 520 त्याच्याखाली 741 सेवन फोर वन त्याच्याखाली 777 हे तीन नंबर आपण एका खाली एक लिहायचे आहेत ते लिहिण्यासाठी शक्यतो आपण हिरव्या रंगाचा वापर करणार आहोत हिरव्या शाईचा वापर याचा वापर करणार आहोत

या नंबर वर आपण स्वतःचे नाव लिहायचं आहे आणि नावाच्या खाली आपली जन्मतारीख आपण देणार आहोत यासाठी लाल रंगाचा पेन किंवा हिरव्या रंगाचा पेन वापरला तरीही चालेल लक्ष ठेवा हात आपला डावा असणार आहे डाव्या हाताच्या आकृती काढून त्यामुळे त्यामध्ये आपण हे नंबर लिहायचे आहेत लिहिल्यानंतर आपण हा कागद आपल्या घरातील कोणत्याही भिंतीवर स्त्री करू शकतात शिकवू शकता ्या कागदाकडे या कृतीकडे आपण पुन्हा पुन्हा पाहत चला शक्‍यतो उत्तरेकडची भिंत आहे

उत्तर बाजूची भिंतीवर हा कागद लावल्यास त्याचा इफेक्टचा प्रभाव हा खूप प्रमाणात वाढतो त्या कागदाकडे पण आपण आपण पाहत चला यातून अनेक एक्स्पेक्टेड मनी म्हणजे अनपेक्षित धनाची पैशांची प्राप्ती होते जिथून अपेक्षाही नव्हती त्या ठिकाणाहून पैसा येऊ लागतो ते मित्रांनो हे दोन उपाय आपण आवर्जून करा ओम नमो नारायणा

मित्रांनो कोणतेही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्यापेक्षा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारचा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेअर होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.