Viral Marathi

Virality At Its Best…

फक्त हे दोन पाने खा सकाळी पंधरा दिवस पोटदुखी काळे डाग पित्त रक्तशुद्धी काळे केस

सकाळी उठल्यावर सुंदर असावं असं सगळ्यांना वाटते निरोगी राहावे असं वाटतंय कडुलिंबाची दोन पाने घ्यायची ते पाण्यामध्ये टाकायचे उकडून घ्यायचे काढा करायचं काढायचं रक्त शुद्ध राहतं यामुळे घामोल्या पिंपल्स तर निघून जातात पोट विकार असेल पित्ताचा त्रास असेल पित्ताशयात खडे असतील जळजळ मळमळ असेल पोट प्रमाणापेक्षा मोठा असेल तर ऑटोमॅटिकली ते कमी होणार

हे आपण करू शकतो त्यांना पित्ताचा त्रास आहे ज्यांना त्यांनी कडीपत्त्याची पानं घ्यायची पाण्यामध्ये टाकून काढा घ्यायचा सर्वात महत्त्वाचं पित्ताचा त्रास होतो हे सगळे त्रास निघून जातात सुंदर दिसावं असं वाटत असेल चेहरा सुंदर दिसावा असे वाटत असेल चेहऱ्यावरील अनावश्यक केस निघावे तर त्यासाठी मध आणि लिंबू एकत्र करून ते चेहऱ्याला लावायचं आहे

लगेच चेहरा धुऊन नका अर्धा तास ठेवायचा आहे त्यानंतर हे सगळे त्रास निघून जातील सांगतोय म्हणून करू नका हा उपाय करून पहा स्वतःला अनुभव येईल तुरटी घ्यायची आहे आणि निर्गुडीची पाने एकत्र करून कडक उकळवायचआहे ते गाळून घ्यायचे चूळ भरायची आहे दात दुखत असेल किडली असेल कुठलाही त्रास असेल फक्त एकदा करा तुम्हाला लगेच फायदा जाणवेल असेल तोंडाचा वास मारू नये दाताचा वास मारू नये असे वाटत असेल तर पेरूची पाने खाल्ली पाहिजे अपचनाचा त्रास असेल तर आंब्याची पाने चावून चावून खाल्ली पाहिजे केस आपले सुंदर दिसावे प्रत्येकाला असे वाटते की सुंदर दिसावे केस चांगले ठेवावे असे वाटत असेल तर मुळ्याचा रस घ्यावा

लिंबू पिळावा आणि त्याने केस धुवावे लांबसडक होतील केस लांब सिल्की होतील कोठा साफ जर झाला तर तुमचे सौंदर्य टिकून राहते अनवश्यक चरबी असेल पोटावरची ती निघून जाते अशा साध्या साध्या गोष्टीतून आपण चांगले राहू शकतो चेहऱ्यावर खूप काळे डाग येतात हे जर घालवायचे असेल तर केळीची साल घ्यायची त्यात थोडा खायचा सोडा टाकायचा आणि थोडीशी तुरटी टाकायची आणि थोडा लिंबू खेळायचा आणि हे मिश्रण मिक्सरला लावून बारीक करायचं त्याचा लेप घ्यायचा आणि सगळ्या चेहऱ्याला लावायचा

चमत्कारिक बदल तुमच्या चेहऱ्यावर होतील चेहऱ्यावर छान ग्लो येईल आणि छान दिसायला लागले कोठा साफ होण्यासाठी आपल्याला वारंवार त्रास असतो मूळव्याधीचा त्रास असतो खूप लोकांना मुळव्याधी होते बरेच लोकं सांगत नाही त्याच्यातून मोठे मोठे आजार होऊ शकतात कारण कोठा साफ होत नाही म्हणून तर आपल्याला टाळायचे असेल तर साध्या सोप्या गोष्टी करून आपण टाळू शकतो जेवणामध्ये लोण्याचा वापर करायचा तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होणार नाही करून बघा जेवणात लोणी वापरायचं पोटात थंडावा मिळतो

कोठा पण साफ व्यवस्थित होतो जेवणामध्ये एक चमचा तूप आपण वापरले पाहिजे हाडांचे दुखणे कमी व्हायला पाहिजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला संध्याकाळी गरम होते फॅन वार सुद्धा गरम येतो बेचैनी वाढते आणि खूप गर्मी लागायला लागली की आपल्याला काही सुचत नाही एक ग्लास पातळ ताक घ्यायचे आहे त्याच्या तुळशीच्या पानांचा रस टाकायचा आहे

हे मिश्रण मिक्स करायचा आणि ते मिश्रण प्यायचे आहे ग्लास ताकाने दोन चमचे तुळशीच्या पानांचा रस टाकला तर उष्णता असते ज्यामुळे आपल्याला अस्वस्थता वाटते ती पूर्ण निघून जाते बॉडी मध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढते आणि बॉडी थंड व्हायला लागते महत्वाचे म्हणजे हसत-खेळत रहावे

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही

Leave a Reply

Your email address will not be published.