श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला मॅजिक वॉटर द पूर्वी एक केला होता तसाच एक वेगळा घेऊन आलेले आहेत या मध्ये तुम्हाला पाणी पिताना काय करायच आहे तेच मी सांगणार आहे सगळ्यात आधी पाणी पिताना काही पॉझिटिव्ह विचार आहेत ते बोलायचं आहे पाण्यामध्ये बघत आणि ते पाणी प्यायचा आहे तुम्हाला लक्षात येणार नाही तुमच्या आयुष्यामध्ये घडतील यासोबतच काय करायचं आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे

सगळ्यात पहिला उपाय सांगते तुम्हाला ग्लासभर पाणी किंवा बाटलीभर पाणी घ्यायचा आहे तुम्हाला जर ऑफिस मध्ये जायचं असेल तर एक बाटली तांब्याच्या तांब्यात बघून तुम्ही तुमची इच्छा ऑफिस मध्ये बदली हवी आहे तर तो तांब्या समोर घ्यायचा माझी बदली माझ्या आवडीच्या ठिकाणी झाली आहे मी खूप खुश आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे खरी इच्छा असेल तर बस मध्ये पाणी घ्यायचा आहे इच्छा बोलायचे आहे खूप पॉझिटिव्ह आनंदी राहायचा आहे आणि पॉझिटिव्ह विचार त्या पाण्यामध्ये उतरुन तुम्हाला ते पाणी प्यायचा आहे पाण्यामध्ये असे तरंग लहरी असतात पाण्यामध्ये आपलं सगळं ऐकण्याची क्षमता असते

पाणी हे सजीव आहे हे खूप रूसलेला आहे ही पाण्याला भावना असतात पाण्यामध्ये उतरलेल्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्या आपल्या शरीरात रंगानुसार पसरल्यामुळे आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होते तसेच सकाळी सकाळी जे तुम्ही पाणी पिता ते कोमट पीत असाल गारपीट असा लिंबू पाणी पीत असाल कोणते पीत असाल सगळ्यात सुरुवात करताना त्या पाण्यात बघून तुम्हाला जाणवते चावडा हे समजत मला आहे श्री स्वामी समर्थ तर त्या पाण्यात बघून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपला याच्यामुळे जप होतो आणि ते पाणी अमृतासमान होतो

म्हणजे त्या पाण्यामध्येच आपल्या स्वामी समर्थांचे नाव आपण उतरवतो आणि त्यामुळे खूप सारे होते आणि ते पाणी सकाळी सकाळी सुरुवातीला तुम्हाला प्यायचा आहे सलग रोज हा उपाय करा किमान 41 दिवस करा आणि फरक बघा फक्त स्वामी समर्थांचे नाव घ्या आणि ते पाणी पिऊन टाक ते पाणी तुम्हाला अगदी अमृतासमान होईल याची खात्री मी तुम्हाला देत पुढचा म्हणजे एक अजून उपाय आहे की रोज तुम्हाला दारामध्ये थोडी साखर टाकायचा आहे गेटच्या बाहेर साईट मध्ये राहत असाल तर गॅलरी च्या बाहेर खास करून मुंग्यांना टाकायचा आहे मंगळवार असेल थोडीशी चिमूटभर मसूरडाळ टाकायचे आहे बुधवार असेल तर असेल तर आणि शुक्रवार असेल तर मूग असा तुम्हाला टाकायचा आहे

आणि तुम्हाला ते टाकल्यानंतर एक ग्लास पाणी घ्यायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे ओं चीमी चीमी स्वाहा मंत्र पुन्हा एकदा सांगते ओं चीमी स्वाहा लिहून देते मी स्क्रीन वर लिहून देते ओं चीमी चीमी स्वाहा हा मंत्र मनात तुम्हाला एकवीस वेळा साधना मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला हे पाणी प्यायचा आहे तसेच तुम्ही दुकानाला निघाला असाल किंवा व्यापारात निघालास आज ऑफिसला निघाला असेल दिवसात तुम्हाला जेव्हा आठवण होईल असा पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत असतो

तसं मधूनअधून चीमी चीमी स्वाहा असा मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे या मंत्रामुळे तुम्हाला एक ॲट्रॅक्शन तुमच्यात निर्माण होईल प्रत्येक गोष्ट तुमची समोरचा ऐकायला शिकेल तुमचे बसतील तुमचा नवरा असेल तुमची बायको असेल सासू-सासरे असतील सगळे जण तुमच्याशी पॉझिटिव वागायला सुरुवात होते आणि तुमच्या मध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल धनप्राप्तीचे योग जुळून येतील तुमच्या कर्ज संपत केल्यास एक नाही अनेक फायदे या उपायांच्या आहेत उपाय सध्या भक्तिभावाने करत जात पटत नसेल सोडून द्यायचा पण पटत असतील तर अवश्य उपाय करून बघा

मित्रांनो कोणतेही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्यापेक्षा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारचा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेअर होणारे लेख हे फक्त माहितीसाठी आहेत त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *