ओम नमः शिवाय नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो धन प्राप्ती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की आपल्याकडे इतका पैसा असावा की आपल्या ज्या काही गरज आहेत आपल्या कुटुंबाच्या काही गरजा आहेत त्या आपण अगदी सहज पूर्ण करू शकू आपल्या कुटुंबाला सुखात ठेवू शकू पौराणिक किंवा आधुनिक काळ पैशांशिवाय कुठलेही काम करणं अशक्य असतं
त्यामुळे मनुष्य जीवनात धनसंपत्तीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि धनप्राप्ती ही केवळ माता लक्ष्मीच्या कृपेमुळेच शक्य होते ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद असेल त्याच्या जीवनात कुठलीही आर्थिक समस्या येत नाही सुख समृद्धी आणि संपत्तीने त्याचे जीवन भरून जाते मात्र लक्ष्मीच्या पूजेसाठी शुक्रवारचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला धनसंपत्ती वैभव प्राप्त होते आज आपण शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठीचा एक खास उपाय पाहणार आहोत
उपाय काय आहे मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून जी काही आपली रोजची देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि सायंकाळच्या वेळेत जेव्हा सूर्यास्त होत असेल त्यावेळी आपल्याला माता लक्ष्मी समोर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हळद-कुंकू अर्पण करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारे गुलाबाचे फुल किंवा जर गुलाबाचे फुल तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर कुठलीही लाल रंगाचे फूल तुम्ही माता लक्ष्मी समोर ठेवायचे आहे
माता लक्ष्मीची आरती करायची आहे आणि आरती झाल्यानंतर दूध किंवा गूळ यापासून तयार केलेल्या एखाद्या नैवेद्य गोडाचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचा आहे माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये सर्व यंत्रणा विशेष महत्त्व दिले जाते श्री यंत्र महालक्ष्मी यंत्र धन वर्षा यंत्र कुबेर यंत्र या यंत्रांची पूजा करून विशेष फलप्राप्ती करून घेता येते त्यामुळे तुमच्याकडे जे कुठले यंत्र असेल तर त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे
या यंत्राच्या प्रभावाने आपल्या घरामध्ये धन संपत्ती मध्ये वाढ होते तसेच मित्रांनो धनप्राप्तीचे उपायांमध्ये श्रीसूक्त पठण हा अत्यंत प्रभावशाली उपाय मानला जातो ज्या लोकांच्या जीवनामध्ये पैसा येत नाही किंवा आला तरी तो टिकत नाही सतत आर्थिक अडचणी येत राहतात घरात पैसा आला की तो पाण्यासारखा वाहून जातो अनेक मार्गांनी वायफळ खर्च होतो तर अशा लोकांनी हा उपाय अवश्य करा
आणि वरील प्रमाणे पूजा झाल्यानंतर आपल्याला श्रीसूक्त पठण करायचे आहे ऋग्वेदामध्ये लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी श्रीसुक्ताचा मंगलदायक मंत्रांचा उच्चार करण्याचे उपाय सांगितला आहे त्यामुळे शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर आपल्याला श्रीसूक्त पठण करायचे आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते तिचा स्थायी निवास आपल्या घरामध्ये राहतो तसेच जर आपल्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि बऱ्याच दिवसांपासून इच्छा पूर्ण होत नसेल तर अशी तुमच्या मनातील इच्छा देखील माता लक्ष्मीच्या कृपेने पूर्ण होईल
मित्रांनो हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये पैसा तर येईलच पण त्याचबरोबर सुख आणि समृद्धी देखिले आपण बऱ्याच घरांमध्ये पाहिले असेल की पैसा तर असतो पण सुख मात्र त्या घरात नसतं घरातील सदस्य आहेत त्यांच्यामध्ये भांडण तंटे वाद विवाद यामुळे अशांती असते आणि पैसा असतो घरातील लोकांमध्ये एकजूट असते पण त्या घरांमध्ये आजारपण त्या घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असते आणि त्याला कितीही विचार केला तरी फायदा होत नसतो
तर मित्रांनो आपल्या घरात पैशासोबत सुख आणि समृद्धी देखील यावी घरातील सदस्य निरोगी राहावेत यासाठी आपण हा उपाय अवश्य करा लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरामध्ये धन वैभव ऐश्वर्य आणि सुख समृद्धी येईल
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद