नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रात्री झोपण्याआधी झाडूखाली गुपचूप दाबा एक वस्तू लक्ष्मी धावत घरी येईल गरिबी कायमची निघून जाईल झाडूचे हिंदू प्राचीन धर्ममध्ये खूप महत्त्व सांगितले जाते याचा थेट संबंध माता लक्ष्मीची आहे आपण झाडून साफ करतो मात्र माता लक्ष्मी त्याच घरात प्रवेश करते जे घर साफ असते झाडू संबंधित अनेक उपाय आहेत

आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या संपत्ती या उपायाने घरातील कलह क्लेश संपूर्ण नष्ट होऊन माता लक्ष्मीचा वास वाढेल सूर्यास्त झाल्यानंतर कधीही झाडू घेऊ नये अशी मान्यता आहे की असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते रात्री घरातील कचरा देखील बाहेर टाकू नये कारण लक्ष्मी घरातून बाहेर जाते ज्योतिष शास्त्रानुसार झाडू नेहमी एका जागी ठेवावा स्वप्नात झाडू आर्थिक नुकसान होण्याचे संकेत असतात

जर तुम्ही असे स्‍वप्‍न पाहिले तर गाय किंवा कोणत्याही झाडाला जाऊन सांगून क्षमा मागावी असे केल्याने स्वप्नाच्या दुष्प्रभाव कमी होतो सहा महिने किंवा अधिक काळ झाडू खराब न झाल्यास तरीही तो फेकून द्या कारण त्यात नकारात्मक गोष्टी साठलेल्या असतात जास्त जुना झाडू वापरू नये किंवा तुटलेला झाडू घरात ठेवू नयेत नवीन झाडू शनिवारच्या दिवशी वापरायला सुरुवात करावी असे केल्याने तुमच्या जीवनात धन आणि खुशी वृद्धी होईल ज्या प्रकारे तुम्ही धन लपून ठेवतात

त्याच प्रकारे झाडू कोणालाही सहज दिसणार नाही अशा जागी ठेवून द्या उत्तर पश्चिम आहे स्वयंपाक घरात ठेवू नये खरकटे अन्न झाडूने कधीच साफ करू नका असे केल्याने तुम्ही लक्ष्मी मातेचा अपमान करत असतात झाडू ला जाणून-बुजून पाय मारुन नाहीये कारण त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो झाडूला कधीच उभे करून ठेवू नये काम झाल्यानंतर झाडू देखील साफ करून ठेवा असे केल्याने तुमचे संकटे कमी होतील

चुकून सुद्धा झाडू नाही कुणालाही मारू नये नव्या घरात प्रवेश करतेवेळी नव्या झाडूने प्रवेश करावा हे शुभ मानले जाते जुन्या झाडू तील जुन्या घरातील झाडू नवीन घरात नंतर काही दिवसांनी वापरून तो फेकून द्या धनासंबंधी जास्त समस्या असतील तर महालक्ष्मीच्या कोणत्याही मंदिरात गुप्त रूपात झाडूचे दान करा तर तुमच्या कडे पाहुणे येतील असा संकेत असतो रात्री मुख्य दरवाजात दरवाजाकडे तोंड करून ठेवावा जेणेकरून नकारात्मक ऊर्जा जर येत असेल

तर ती बाहेर जाईल दिवसा या जागी ठेवू नका रात्री झाडू ठेवताना च्या खाली दोन चार दाणे जीरा घालून ठेवा सकाळी सोबत घर साफ करून ते कचरा टाका त्यामुळे जीवनातील धन संबंधित अडचणी दूर होतील किंवा लाल रंगाचा धागा बांधला तर लक्ष्मीमाता स्थिर राहते

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.