ओम नमः शिवाय मित्रांनो जर एखादी व्यक्ती तुम्हाला विनाकारण परेशान करत आहे तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा त्याचा विचार आहे तुमच्या घरावर तुमच्या घरातील सदस्यांवर त्याची वाईट नजर आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्याला काही उपाय काही तोटके करणे आवश्यक आहेत

बऱ्याच लोकांना यावर विश्वास नाही पण तुम्हाला असा अनुभव आला असेल की तुम्ही एखादे कार्य हाती घेतले आहे आणि त्यामध्ये विनाकारण अडथळे येत आहेत घरातील सदस्य सतत आजारी पडत आहेत त्यांना कितीही उपचार केले तरी फायदा होत नसेल किंवा एका मागून एक संकटं जर तुमच्यावर येत असतील तर यामागे काही ना काही कारण अवश्य असणार आपल्या वाईटावर जी लोक आहेत त्यांनी आपल्यावर काहीतरी करणी बाधा केली आहे हे तर नक्कीच आणि यावर जर आपण तोडगा केला नाही तर आपल्या जीवनामध्ये सतत अशा समस्या येत राहतात म्हणूनच आपल्याला शास्त्रांमधील सांगितलेले काही उपाय काही तोटके करायचे आहेत

जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी येईल घरातील सदस्य सुखी आणि निरोगी राहतील आपल्या शत्रूपासून सुटका मिळवण्यासाठीचा एक पावरफुल उपाय आज आपण पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा शत्रू तुमच्यापासून कायमचा दूर होईल किंवा त्याच्या मनात तुमच्याबद्दल जी वाईट भावना आहे ती बदलेल उपाय काय आहे हे पाहू बऱ्याचदा असं होतं की आपला जो शत्रू आहे तो आपल्यापेक्षा खूप बलवान असतो मग तो पैशाने असेल सत्तेने असेल कशानेही असेल पण तो आपल्यापेक्षा बलवान असल्यामुळे आपण त्याचा सामना करू शकत नाही

जरी तो विनाकारण आपल्याला त्रास देत असेल आपली काहीही चुकी नसताना जर तो आपल्याला छळत असेल पण त्याच्याकडे असलेल्या पैशाच्या ताकदीमुळे जर आपण त्याचं काहीही बिघडवू शकत नसाल तर अशावेळी आपल्याला काही तोटक्यांचा काही उपायांचा आधार घेणे आवश्यक आहे हे उपाय केल्यामुळे हे तोटके केल्यामुळे आपल्याला शत्रूपासून कायमची मुक्ती मिळेल मित्रांनो हा उपाय अत्यंत सोपा आहे अगदी सहजरीत्या तुम्ही हा उपाय करू शकतात

यासाठी आपल्याला लागणार आहे दोन विलायची आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणारी विलायची आपल्याला या उपायासाठी लागणार आहे आपल्या हातावर या दोन विलायची आपल्याला ठेवायच्या आहेत आणि आपल्या शत्रूचं ध्यान करायचं आहे त्याचं नाव घ्यायचं आहे आणि या विलायची कडे पाहत आपल्याला 51 वेळा एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र आहे ओम रिम क्रीम सर्व शत्रूसंहारणाय नमः ओम रीम क्रीम सर्व शत्रूसंहारणाय नमः हा मंत्र 51 वेळा म्हटल्यानंतर ही विलायची सिद्ध होईल

त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक सुई घ्यायची आहे आणि त्या सुईमध्ये या दोन्ही विलायची ओऊन घ्यायची आहेत आणि मनामध्ये असा विचार करायचा आहे की आपण आपल्या शत्रूच्या अंगामध्ये ही सुई खुपसत आहोत खोचत आहोत अशाप्रकारे विचार करून शत्रूचं नाव घेऊन आपल्याला या दोन्ही विलायची मध्ये सुई खोचायची आहे आणि हे विलायची लावलेली सुई जी आहे ती आपल्याला एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली मातीमध्ये पुरून यायची आहे

छोटासा खड्डा करायचा आहे आणि तिथे मातीमध्ये ही सुई घालायची आहे जर हे करणं तुम्हाला शक्य नसेल तर एखाद्या घाणेरडा पाण्यामध्ये गटारीचे पाणी जिथे असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही सुई फेकून येऊ शकतात यामुळे तुमचा शत्रू कायमचा तुमच्या पासून दूर होईल तसेच त्यांनी जे केलेली करणी बाधा आहे ती देखील या उपायाच्या प्रभावाने नष्ट होईल जर तुम्हालाही कोणी विनाकारण त्रास देत असेल तर हा उपाय अवश्य करा

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *