श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ आजचा विषय फार महत्त्वाचा आहे तो म्हणजे वास्तुदोष पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही भाड्याच्या घरात रहा किंवा तुम्ही स्वतःच्या घरात राहा वास्तुदोष असेल तर त्या घरामध्ये सुख ही गोष्ट खूप दूर दूर पर्यंत मिळत नाही मग तो स्वयंपाक घरातला दोष असतो टॉयलेटचा दोष असतो बाथरूमच्या दोष असो घरातल्या जिन्याचा दोष असतो घरातल्या दरवाज्याचा दोष असतो कुणाचे घर दक्षिणमुखी असते कोणाचा किचन कट्टा वेगळ्या दिशेला असतो म्हणजे चुकीच्या दिशेला असतो

कुणाचं टॉयलेट वेगळा दिशेला असतं त्याच्या विरुद्ध दिशेमध्ये असतं अशा वेळेस काय काय करावे अगदी तोडफोड न करता एक वास्तू उपाय सोपे साधे अगदी साधे उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे सगळ्यात पहिला प्रश्न येतो लोकांचा ताई आम्ही दक्षिणमुखी घरामध्ये राहतो आता दक्षिणमुखी दरवाजा म्हणजे काय दक्षिणेकडे तोंड करून असलेला दरवाजा दक्षिणेकडे तोंड म्हणजे घराचे असणे का शुभ असते आपण जेवायला बसणार नाही म्हणतो अरे दक्षिणेकडे तोंड करू नकोस ओवाळतना सुद्धा म्हणतो आपण दक्षिणेकडे तोंड करू नकोस झोपताना म्हटले जाते दक्षिणेकडे पाय करू नकोस पण का बर आहे सगळं कारण दक्षिण दिशाही यमाची दिशा इतरांची दिशा म्हणून म्हणजे मित्र देवाची दिशा म्हणून ओळखले जाते मग त्या ठिकाणी तुम्ही फक्त इतरांचे तोंड म्हणजे तुमच्या मृत व्यक्तींचा चेहरा दक्षिण दिशेला येईल असे फक्त त्या ठिकाणी फोटो लावू शकता

बाकी गोष्टी वास्तुशास्त्रात निषिद्ध मानल्या आहेत आता तरी हे तुमचं घर आहेच कस तर काय बरं करावं तर सगळ्यात पर्यंत तुम्हाला सांगते पंचमुखी हनुमानचा फोटो पंचमुखी हनुमान चा फोटो कुठेही मिळेल तुम्हाला तुम्हाला तो आणून एखाद्या शनिवारी किंवा मंगळवारी दाराच्या बाहेर सिक्युरिटी दरवाजा असू दे किंवा तुमचं मेन डोअर असू दे ज्या घराच्या दाराला तुम्ही कुलूप वगैरे घालून बाहेर जातात त्या दाराच्या वरती हा दरवाजा आहे तर याच्या वरती तुम्हाला दक्षिण पाच मुखी हनुमान चा फोटो लावायचा आहे

पंचमुखी हनुमान हवा असं नका विचारू की ते आमचा एक मुखी आहे मग चालेल का जर दक्षिण दिशेचा दोष घालवायचा असेल तर पाच मुखी हनुमानाची फोटो तुम्हाला बरोबर दरवाजाच्या वरती लावायचा आहे जरी तुम्ही भाड्याच्या घरात राहत आहात तरी जरी तुम्ही स्वतःच्या घरात राहत आहात तरी आणि जे घर दक्षिण मुख्य असते त्या घरामध्ये हनुमानाची सेवा जास्तीत जास्त घडावी रोज एकदा तरी भीमरूपी किंवा हनुमान चालीसा या दोन्हीपैकी एकाचे पठन तिथे झालेच पाहिजे प्रत्येक शनिवारी रुईच्या पानांचा हार तुम्हाला त्याच्यावरती जो फोटो लावलाय तो नुसता लावून सोडून द्यायचा नाही त्याला स्वच्छता ठेवून पुसून दर शनिवारी  किंवा मंगळवारी तुम्ही त्याची पूजा करायची तो हार घालायचा त्या फोटोच्या कडेला दोन खिळे टाकायचे किंवा त्या फोटोलाच किंवा टाइल्स लावून घ्या तरी चालेल आणि त्याची तुम्हाला पूजाअर्चा करायचे आहे

तुम्हाला असंच नाही की फोटो लावला आता चला मी झालो मोकळा असं नाही तर त्याची तुम्हाला विधिवत पूजा करायचे त्याची काळजी घ्यायची त्याच्या अंगा वर धूळ साचणार नाही हे बघायचे त्याला नमस्कार करायचा आहे त्याला रुईच्या पानांचा हार काळे उडदाचा दर्शनीवारी तुम्हाला हे उपाय करायचे आहे तुम्हाला स्वतःला हनुमानाला जाऊन यायला जमत असेल तर चांगलं नाहीतर हनुमान चालीसा किंवा मग भीमरूपी महारुद्र हे नक्की आणि नक्की तुम्हाला लावायचा आहे खूप सारा फरक पडेल आणि तुमच्या घरातला वास्तुदोष भरपूर प्रमाणात कमी होण्यासाठी मदत होईल आता दुसरी गोष्ट म्हणजे अगदी साधा सोपा आता वास्तुदोष कशावरून ओळखायचे आहे घराच्या बाहेर गेला की फ्रेश वाटणं आता आले की मर गलल्या सारखे वाटणे हे सगळे आहे वास्तुदोष आता दुसरा पाच दरवाजावर तुम्हाला रोजच्या रोज दरवाजापासून कुंकवाचे स्वस्तिक करायचे आहेत चांगले मोठे एवढे एवढे नाही तर चांगले मोठे म्हणजे साधारण सात सात इंच पाच इंचाचे ठसठशी थोडक्यात लांबूनही दिसले पाहिजे असे कुंकवाचे स्वस्तिक तुम्हाला कुंकवामध्ये थोडेसे गंगाजल घालून रोजच्या रोज तुम्हाला असे स्वस्तिक करायचा आहे

कुंकू आणि गंगाजल आणि गोमूत्र थोडं मिसळलं तर त्याहून चांगलं या तिन्ही गोष्टी तुमच्या घरापर्यंत कुठलीच नकारात्मकता कोणतेही वास्तुदोष असेल तरी येऊन देत नाही बघा अगदी सोपा उपाय आहे हे स्वस्तिक करायला दोन सेकंद लागतील तुम्हाला पण इतकं शुभ आहे घरामध्ये वास्तु दोष तुमचे निघून जातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेरच तुमच्या राहील आता किचन किचन या गोष्टींमध्ये पण  अनेक आग्नेय दिशेला आपलाच खरं तर किचन हवा आहे पण कुणाचा वेगवेगळ्या देशांना असतो

आता  एक दिशा सांगत नाही कारण प्रत्येकाच्या वेगळा दिशा असू शकतात अग्नीच्या दिशेलाच अग्नी हवा आहे शास्त्र सांगतो पण नाहीये तुमचं तुम्ही घेतानाच विकत घेताना चुकीचा दिशेचा घेतलाय किंवा त्या भागाच्या घरात राहत आहे तिथे चुकीचा दिशा आहे चला चालून जातो मात्र आपल्याला काय उपाय करू शकतो आपण याच्यावर सगळ्यात पहिलं किचनची तुम्हाला स्वच्छता ठेवायचे दुसरी गोष्ट म्हणजे दर शुक्रवारी किचनच्या अन्नपूर्णा मातेची तुम्हाला पूजा करायचे त्यांच्या घरात वास्तुदोष असतो त्यांनी तर हे हमखास करायचा आहे

तिसरी गोष्ट म्हणजे काय करायचे आहे तुम्हाला आग्नेय कोपराग्नेय कोपरा कसा शोधायचा घरातला तर पूर्व आणि दक्षिण दिशेचा मध्य म्हणजे तुमचा आग्नेय कोपरा एकदा तुम्ही त्या कंपास घ्या फोनवर आणि त्याच्यावर तुम्हालाही दिशा सापडेल त्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक बल्ब लावायचा आहे शक्यतो लाल रंगाचा बल्ब तुम्हाला लावायचा आहे आणि हा बल्ब तुम्हाला सकाळी दोन तीन एक दोन तास आणि संध्याकाळी एक दोन तास चालू ठेवायचा आहे यामुळे तुमचा किचनमध्ये जर काही वास्तुदोष असेल तर तो निघून जाण्यास मदत होईल

लक्ष्मी मातेला वाटलं पाहिजे किती सुंदर घर आहे आपण इथं निवास करूया असं तुम्हाला तुमच घर ठेवायचा आहे कचऱ्याचा डबा असेल तर तो पहिला काढा सकारात्मक ऊर्जा प्रवेशद्वारात जर तुम्ही ठेवला तर ती घरातली संपूर्ण नष्ट करते ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर आणि पूर्वाच्या मध्ये सुद्धा तुम्हाला कचऱ्याचा डबा ठेवायचा नाहीये ठेवलात तर तुमची धन घरातले नाहीसे होईल आरोग्य बिघडून जाईल आता ईशान्य मध्ये तुम्हाला जड वस्तू सुद्धा काहीही ठेवायची नाहीये

ईशान्य कोपऱ्यात जड वस्तू कुठलीही ठेवली तरी धनहानी आणि आजार पण तुम्हाला येते आता पाचवा आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे तुम्हाला घरामध्ये राम चरित्र मानस रामरक्षा हनुमान स्तोत्र भीमरूपी या गोष्टी दररोज म्हणायचे आहेत रामचरितचा जर तुम्ही जर तुम्ही नऊ दिवस पाठ केला देवासमोर बसून सगळेजण असेल घरातली तर चांगलं एका कुणीही केलात तरीही चालेल अतिशय शुभ असते आणि तुमच्या घरातले वास्तुदोष हा म्हणता निघून जातात

त्याचप्रमाणे रोजच्या रोज घरात प्रत्येक कानाकोपऱ्यात कापूरचे धुणे घेऊन घंटा वाजवणे हे अतिशय शुभ आहे प्रत्येक कानाकोपऱ्यात झालं पाहिजे परत घंटा वाजवण्यास शंख नाद करणे या गोष्टीची करतात तिथं वाईट शक्ती प्रवेशच करू शकत नाही म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही करत चला  अनेक प्रकारचे धूप घरात कसे करावेत हवन कसा करावा पौर्णिमेला कुठला धूर करावा अमावस्येला काय जाळाव हे अनेक उपाय करा तुमच्या आयुष्यात चांगले सगळे घरात राहील ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

Leave a Reply

Your email address will not be published.