रोज घरामध्ये सकाळ संध्याकाळ स्वामींचा हा मंत्र फक्त 11 वेळेस बोला पैसा सुख काहीच तुमच्या घरात कमी पडणार नाही तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त स्वामींचे सेवेकरी आहात
आणि स्वामी समर्थांवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही जर स्वामींची सेवा मनभावाने विश्वासाने करत असाल तर त्या सेवेमध्ये फक्त हा एक मंत्र जोडा या एका मंत्राचा जप त्या सेवे सोबतच करा
तुमची ती सेवा झाल्यानंतर फक्त अकरा वेळेस हा मंत्र बोला आणि तुम्ही कोणतीही सेवा करत नसाल तरीही तुम्ही या मंत्राचा जप सकाळी 11 वेळेस आणि संध्याकाळी अकरा वेळेस आपल्या देवघरासमोर बसून
स्वामींच्या समोर बसून अगरबत्ती दिवा लावून स्वामींना नमस्कार करून या मंत्राचा जप फक्त 11 वेळेस तुम्हाला करायचा आहे हा मंत्र काही असा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः
अगदी सोपा परंतु खूप चमत्कारी असा हा मंत्र आहे सकाळी 11 वेळेस आणि संध्याकाळी 11 वेळेस या मंत्राचा जप करायला अजिबात विसरू नका
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद