Viral Marathi

Virality At Its Best…

स्वामींचे शब्द तुमचे जीवन बदलतील एकदा नक्की वाचा ते फक्त तुमच्यासाठी सर्वोत्तम करत आहेत

स्वामींचे शब्दात तुमचे जीवन बदलतील एकदा नक्की वाचा ते तुमच्यासाठी फक्त सर्वोत्तम करत आहेत जसे पाणी कधीच कोरडे होत नाही ओलसरपणा हा पाण्याचा स्वभाव आहे तसेच प्रेम हा स्वामी महाराजांचा स्वभाव आहे

खरं म्हणजे स्वामी म्हणजेच प्रेम आणि प्रेम हे कधीच रागावू शकत नाही तर जेव्हा ही आपल्या जीवनात आपल्याला काही संकटांचा सामना करावा लागला आणि तेव्हा जर आपले मन असे विचार करू लागले की स्वामी महाराज आपल्याला शिक्षा करत आहेत

तर तुम्ही तुमच्या मनाला स्पष्ट सांगा स्वामी माझी आई आहेत आणि ती नेहमीच माझ्यावर खूप प्रेम करते ते फक्त सर्वोत्तम करत आहेत माझ्यासाठी असा निर्धार तुम्ही करायचा असा विचार तुम्ही करायचा की ते फक्त आणि फक्त सर्वोत्तम म्हणजेच जे चांगले आहेत ते माझ्यासाठी करत आहेत

कारण स्वामी कधीच त्यांच्या भक्तांना शिक्षा देत नाहीत कधीच त्यांच्या भक्तांवर रागवत नाहीत म्हणून तुमच्याकडून काही चुका झाल्यास किंवा कोणतीही समस्या अडचण संकट तुमच्या आयुष्यात आले तर असा कधीच विचार करू नका

की हे सर्व काही स्वामी आपल्यावर रागवले म्हणून होत आहे नाही स्वामी कधीच रागवत नाही तर त्यांचा भक्त कसाही असला तरी स्वामी फक्त आणि फक्त प्रेम करतात स्वामी आई आहे तर ती फक्त आपल्यावर प्रेम करू शकते

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.