नमस्कार स्वामी समर्थ स्वामी समर्थ गायीच्या या अंगाला हात लावलेले गरिबी दूर होते आपल्या हिंदू धर्मात ताईला खूप पवित्र मानले जातात बाळ शांत व सोमे आपण गायला गायीच्या पोटात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो
अशी मान्यता आहे आपल्या हिंदू धर्मात गाईचा महिमा सांगितला आहे गायचे काही शुभ समजले जातात त्याला समजावून घेऊया गाईचे काही शुभ संकेतजावळे गायक रानातून परत होते
त्यामुळे त्यांच्या पायाला रानातली धुळीचे कण पसरतात आणि ती वेळ म्हणजे गोरज मुहूर्त यावेळेला लग्न करणे हा फार शुभ मुहूर्त समजला जातो आपण यात्रेला निघालो आहोत
आणि रस्त्यात गाय दिसली आपली यात्रा यशस्वीपणे पूर्ण होते मित्रांनो ज्या घरात काय असते त्या घरातील वास्तुदोष आपोआपच नष्ट होतात कुंडलीत जर शुक्र खालच्या स्थानी असेल
आणि त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर पडत असेल दररोज सकाळी स्वयंपाक करताना पहिली चपाती किंवा भाकरी पांढऱ्या गायला खायला घालायला हवे
असे केल्याने शुक्र ग्रहाची वाईट दशा चांगल्या स्थितीत येते आणि सूर्य चंद्र मंगळ किंवा त्यांची युती जर जर राहू असेल तर पितृदोष होतो अशी मान्यता आहे सूर्याचा संबंध वडिलांशी सूर्य र्शनी राहू व केतू बरोबर तीत असेल
तर दृष्टी संबंधित समस्या येतेजर राहू सोबत असेल तर पितृदोष निर्माण होतो मित्रांनो या दोषामुळे आपले संपूर्ण जीवन अथर्व संघर्षमय बनते जर तुमच्या सुद्धा कुंडली तसा काही दोष किंवा पितृ दोष असेल
गाईला दररोज किंवा अमावस्याच्या दिवशी पोळी गुळ चारा खाऊ घाला मित्रांनो तुमच्या कुंडलीत सूर्य तूळ राशीत नीच स्थानी असेल गाय ची पूजा करावी त्यामुळे वास्तुदोष समाप्त होतात
मित्रांनो जर रस्त्याने जात असताना आपल्याला समोर गाय येताना दिसली गायला आपल्या उजव्या बाजूने जाऊ द्यावे त्यामुळे आपले जे काम असेल तर नक्की पूर्ण होते तर आपण एखाद्या वाईट स्वप्न पाहिले किती वाटत असेल
तर गोमातेच्या नावाचा जप करावा यामुळे वाईट स्वप्न दिसणे बंद होते त्यामुळे आपण दीर्घायुष्य राहतो जर आपल्या आयुष्यामध्ये हस्तरेषा जर मधेच खंडित झाली असेल गाईच्या तुपाचे सेवन करावे
व गाईचे पूजन करावे गायीच्या पाठीवर कुबड असते तेथे बृहस्पती असतो म्हणून मित्रांनो कुंडलीतील ब्रहस्पती अशुभ स्थितीत असेल गायीच्या बृहस्पती भागाला शिवलिंग असून त्याचे दर्शन घ्यावे
गाईला गुळ व चने खायला द्यावेत यामुळे आपल्या आर्थिक स्थिती सुधारते मित्रांनो गोमातेच्या डोळ्यांमध्ये सूर्यदेव व चंद्रदेव अधिष्ठान असते पण मित्रांनो कुंडलीमध्ये सूर्य व चंद्र स्थितीत कमजोर असेल
तर गायीच्या डोळ्याचे दर्शन घ्यावे सूर्य व चंद्राची स्थिती मजबूत होते मित्रांनो तुम्ही गायीच्या अंगाला स्पर्श केला तर तुमची गरिबी नक्की दूर होईल
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद