हिवाळ्याला सुरुवात होते तर अशा सर्व समस्यांपासून सुटका करून देणारा आणि घरगुती उपाय आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी येथे मी ओवा घेतला आहे याची मिक्सरमध्ये पावडर तयार करा मध्ये टाका दुसरे म्हणजे सेंधव मीठ उपासाचे लाहोरी मीठ हे मीठ पाव चमचा भरून यामध्ये टाका
किंवा तुमच्याकडेही मीठ नसेल तर या ऐवजी साधे जे घरचे मिठ आहे याचा देखील आपण वापर करू शकतो व दोन चुटकी हळद गरम करून घेतलेले पाणी यामध्ये टाकायचे आहे व हे छान मिक्स करून घ्यायचे आहे व ज्या व्यक्तींना हा त्रास होत आहे अशा व्यक्तींनी हे गरम गरम असताना ज्याप्रमाणे आपण चहा पितो त्याप्रमाणे पिऊन घ्यायचे आहे आणि याबरोबरच एक लोखंडाचा तवा घ्या दुसऱ्या म्हणजे येथे कडुलिंबाची पाने घेतलेली आहे कडूलिंबाची पाने हे आपल्याला आजूबाजूच्या परिसरात सहजतेने मिळून जातात
ही पाने आणून याप्रमाणे थोडीशी वाळवून घ्या व तवा छान गरम झाला की यावर कडूलिंबाची पाने टाका व थोडासा ओवा टाकायचा आहे व ज्या व्यक्तींना हा त्रास होत आहे अशा व्यक्तींनी याचा जो धूर आहे ज्याप्रमाणे आपण वाफ घेतो त्याप्रमाणे याप्रमाणे हा दूर घ्यायचा आहे हे पेय फक्त दिवसभरातून दोन वेळेस
द्या परंतु धूर दिवसातून तीन वेळेस घ्या यामुळे एका दिवसातच लगेच आपल्याला यापासून रिझल्ट मिळेल आणि हा उपाय कंटिन्यू जर तुम्ही तीन दिवस केला तर तुम्हाला कितीही समस्या असो तीन दिवसात शंभर टक्के यापासून रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही आणि हा धूर आपण लहान मुलांना देखील देऊ शकतो आणि ते द्यायचे असेल तर अर्धा कप भरून प्यायला लहान मुलांना द्यायचे आहे
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही