तारुण्य जास्त दिवस टिकवण्यासाठी किंवा म्हातारपण लवकर येऊ नये म्हणून जुन्या काळात ऋषीमुनींनी अष्टांग हृदयम या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये हा पदार्थ वर्णिलेला आहे आणि आयुर्वेदामध्ये याला शक्तिशाली पदार्थ म्हणून ओळखले जाते जो तुमच्या शरीरातील वात पित्त आणि कफ हे जे त्रिदोष आहेत हे त्रिदोष नष्ट करतात आणि मंडळींच्या शरीरात येणाऱ्या पेशी सशक्त येतात चांगले येतात म्हणजेच तुमचं तारुण्य टिकणार आहे कुठल्या प्रकारची व्याधी तुमच्या शरीरामध्ये येणार नाही
राहणार नाही आणि म्हातारपण लागणार नाही त्यासाठी हे चूर्ण किंवा पदार्थ कसा सेवन करायचं नाव काय सगळ्यांचे लेखामध्ये माहिती आपण पाहणार आहोत या पदार्थाचे सेवन कसे करायचे ते देखील सांगणार आहे तुम्हाला माहीतच असेल किंवा कफ पित्त यापैकी एक दोष प्रत्येकाला असतो हा दोष नष्ट केला की आपल्या शरीर व्यवस्थित चालते एखाद्या इंजिनचे सर्विसिंग जर आपण व्यवस्थित केलं तर गाडी ही भन्नाट चालत असते त्या पद्धतीने तुमचे शरीर चालत असते बघा
त्रिफळा चूर्ण आवळा बेहडा आणि हिरडा या तीन वनस्पती या तीन झाडांपासून हे बनलेलं असतं यामुळे तुमचं वादक आणि पित्त जागेवर शमण्याचं काम करतं डायजेस्टिव्ह सिस्टिम खराब असेल तर ती सुधारण्याचे काम करतो तुमचं प्रतिकारशक्ती वाढवतो तुम्हाला वजन कमी करायचं असेल तुमचे केस अकाली पांढरे जे झालेले आहेत त्वचेवर सुरकुत्या द्या येतात या सर्वांवर त्रिफळा चूर्ण अत्यंत महत्त्वाचं आहे याचे मी वनस्पती घरी बनवलेल्या आहे तुम्ही या वनस्पती बाजारात मिळतात किंवा रेडिमेड चांगल्या कंपनीचे त्रिफळा चूर्ण तुम्ही घेऊ शकतात आणि त्याचे सेवन कसे करायचे
ते आपण पाहणार आहोत तुम्हाला जर वजन कमी करायचं आहे पोट साफ होत नसेल तर एक चमचा कोमट पाण्यामध्ये त्रिफला चूर्ण घ्यायचा आहे ते लगेच मिक्स होतं परंतु दहा मिनिटे तसेच भिजत ठेवायचं आहे आणि रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्हाला हे सेवन करायचं आहे यामुळे तुमच्या पचनाच्या सर्व समस्या निघून जातील आणि पोट साफ होईल त्याबरोबर तुमचं वजन देखील कमी होण्यास मदत होईल तुम्ही हे सकाळी देखील घेऊ शकतात जर तुम्ही सकाळी घेत असाल तरी देखील तुम्हाला चांगले फायदे होतात ज्या कोणाला त्वचा रोग आहेत रक्तसंबंधी समस्या आहेत
या सर्वांमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे हे सेवन केले तर त्याचा खूप चांगला फायदा होत असतो अनेक जणांचे केस पांढरे झालेले आपल्याला दिसून येतात हे पांढरे केस होऊ नये म्हणून तुम्हाला कोणता उपाय करायचा असेल डाय सारखे बाहेरून अनेक उपाय काय वगैरे करू शकतो परंतु आठवण जेव्हा तुमच्या पेशी सशक्त होतील तेव्हाच फायदा होत असतो म्हणूनच त्रिफळा चूर्ण तुम्ही एक ग्लास कोमट पाण्यामध्ये प्यायला सुरुवात केली तर आता अकाली कमी वयामध्ये तुमचे पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होईल तुमच्यापैकी चेहराचांगला होतो चेहऱ्यावरील सुरकुत्या निघून जातात
तेव्हा मंडळ आयुर्वेदातील हा शक्तिशाली पदार्थ सेवन केला पाहिजे परंतु तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेऊनच सुरुवात करा चेहरा चांगला होईल चेहऱ्यावरील सुरकुत्या जातील केस तुमचे निरंतर काळे राहतील
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही