Author: Viral Marathi

मार्गशीर्ष महिन्यात गुरूवारी विशेष रूपात केली जाते लक्ष्मीची पूजा; जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

 श्रावण महिन्या इतकेच मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक महत्त्व आहे. या महिन्यात दर गुरूवारी महालक्ष्मी म्हणजेच वैभवलक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा आहे. दर गुरूवारी घरामध्ये घटाच्या स्वरूपात लक्ष्मीची स्थापना करून महालक्ष्मी किंवा वैभवलक्ष्मीची…

मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी `10` नैसर्गिक गोष्टी

मासिक पाळी ही एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक महिला 15 ते 50 या वयात प्रत्येक महिन्यात या मासिक पाळीच्या दिवसातून जात असते. मासिक पाळीच्या या सायकलमध्ये प्रत्येक महिला वेगवेगळ्या समस्यांमधून…

मासिक पाळी : पूजेसाठी पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेताय, मग हे वाचाच

“हो, घ्याव्या लागतात ना गो-ळ्या. आता परवाच घेतली आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती म्हणून,” घरकाम करणारी 27 वर्षांची कल्याणी सांगते. कल्याणीला दोन मुलं आहेत. तिच्या सासूबाई देवाचं खूप करतात. घरात दुसरी…

मासिक पाळीचा त्रास दूर करण्यासाठी सात घरगुती उपाय

अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारींना सामोरं जावं लागतं.  कधी कधी काही महिन्यांपर्यंत पाळी न येणं तर कधी २१ दिवसांच्या अगोदरच रक्तस्राव सुरू होणं, अशा प्रकारच्या तक्रारी तर नेहमीच्याच……

गरोदर बायकांनी हिवाळ्यात अशी काळजी घ्यावी

हिवाळ्याच्या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचे असते. जेणे करून आजारांपासून लांब राहता येते. त्याच वेळी जर आपण गरोदर असाल तर आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज असते. कारण या…

दाढी येण्यासाठी काय करावे -घरगुती उपाय किंवा तेल / औषध सर्व माहिती

पुरुषांमध्ये सध्या दाढी-मिशी ठेवण्याचा ट्रेंड आहे. मात्र अनेकांना इच्छा असूनही हा ट्रेंड फॉलो करता येत नाही. याचे कारण दाढी-मिशीची योग्य पद्धतीने वाढ होत नाही. दाढी न वाढण्याचे कारण हार्मोन बॅलन्स…

प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी प्रभावी उपाय

नुकत्याच आई झालेल्या असताना तुम्हाला पोटावरील स्ट्रेच मार्क्स बघून, जरी त्यांचा तुमच्या तब्येतीला काहीही त्रास नसला तरी सुद्धा थोडं नाराज व्हायला होतं. तुमच्या स्तनांवर आणि पोटावर प्रामुख्याने दिसत असले तरी काही वेळा…

देवपूजा कशी करावी वाचा सविस्तर

नियम लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मन:शांति लाभते. घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहतं. कुटुंबातील सदस्य सुखी राहतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. पूजेसाठी काही नि यम- पुजेला बसताना धूतव…

फ्लॅट बेली हवी आहे, तर मग आजपासूनच ट्राय करा हे 5 ड्रिंक्स…

सध्याचं धावपळीचं जीवन बघता बऱ्याच लोकांना वेळेवर जेवण्यासाठी वेळही मिळत नाही. याचाच सर्वात मोठा परिणाम होत असतो तो आपल्या पोटावरील चर-बीवर. अर्थातच बेली वर. एकदा का पोटाचा हा घेर वाढू…

घनदाट केसांसाठी वापरा मोहरीचा हेअर मास्क… केस एवढे वाढतील की विंचरताना थकून जाल…

कोरड्या आणि निस्तजे केसांची सम स्या ज्यांना असते त्यांना खूपच त्रास होतो. यामुळे केसग ळती आणि सतत हेअर ट्रीट मेंट घेत राहणं हे परवडण्याासारखं नक्कीच नाही. पण इतकं करूनही केसांवर…