FAU-G गेमची आयडीया सुशांतची होती का? जाणून घ्या सत्य..

जगभरातल्या तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असणारा मोबाईल गेम PUBG वर नुकतीच भारतात बंदी आणली गेली. त्यानंतर PUBG या गेमला टक्कर देणारा दुसऱ्या भारतीय गेम FAU-G ची घोषणा झाली. FAU-G (Fearless and…